Breaking News

Yearly Archives: 2021

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कर्जतमध्ये पोलिसांना फराळ वाटप

कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडच्या कार्यकर्त्यांनी दीपावलीनिमित्त तालुक्यातील कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना फराळ देऊन शुभेच्छा दिल्या. कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की, प्रशांत देशमुख, कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, विहिंप कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश …

Read More »

कर्जतमध्ये पावसाच्या सरी

वाहतूक कोंडी, भाऊरायांचा हिरमोड कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार परतीच्या पावसाचा तडाखा शनिवारी (दि. 6) कर्जतला बसला. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. भाऊबीजेचा दिवस असल्याने बहिणीकडे जाणार्‍या बंधुरायांची एकच त्रेधातिरपीट उडाली. कर्जत चारफाटा परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चौक बाजूकडे सुमारे …

Read More »

कळंबमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का

समर्थकांसह शाखाप्रमुखाचा ‘जय महाराष्ट्र’ कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब गावातील शिवसेनेचे संस्थापक असलेल्या मिरकुटे कुटुंबातील कार्यकर्त्यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केला. शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी पक्ष सोडल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समाजाला जात आहे. कळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून खर्‍या अर्थाने पक्षाची पाळेमुळे रुजविणारे प्रमोद मिरकुटे यांचे पुतणे उमेश प्रवीण मिरकुटे, त्यांचे सहकारी …

Read More »

भारतीय खेळाडूंची स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट

दुबई : वृत्तसंस्था कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील खेळाडूंनी ट्वेन्टी-20 विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट दिली. विराट, रोहित, जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी स्कॉटलंड संघातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी वेळ काढून आमच्या खेळाडूंशी संवाद साधल्याबद्दल आभार,’ …

Read More »

दक्षिण अफ्रिकेचा इंग्लंडवर 10 धावांनी विजय

शारजा : वृत्तसंस्था र्‍हासी वॅन डर डुसेनची (60 चेंडूत नाबाद 94) उत्कृष्ट फलंदाजी आणि कॅगिसो रबाडाच्या (3/48) हॅट्ट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकातील ‘गट-1’मधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. शारजा येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 8 बाद 179 धावाच …

Read More »

टी-20 विश्वचषक 2022 : भारत थेट सुपर 12 मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या टी-20 विश्वचषक 2022 साठी थेट सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करणार्‍या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणार्‍या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना …

Read More »

निष्क्रियतेचे किती बळी?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेतील बहुतेक तपशील यापूर्वीच्या अशा दुर्दैवी घटनांमध्येही अस्तित्वात होते. त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच राज्यभरातील हॉस्पिटलांचे फायर ऑडिट करण्यात आले. परंतु ऑडिटनंतर अग्निशमन दलाकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणीच केली गेली नाही तर निव्वळ ऑडिटमधून काय साधणार? मागील दुर्दैवी घटनांमधून संबंधितांनी काहीच बोध घेतला नाही एवढेच यातून …

Read More »

हेरिटेज वारसा : मिनीट्रेन

युनोस्कोच्या हेरिटेजसाठी माथेरानची राणी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पर्यटनाला चालना देणारी माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेनने हेरिटेजसाठी युनोस्कोच्या पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून, दुसर्‍या फेरीकडे योग्य वाटचाल सुरू आहे.  यापूर्वीदेखील 2002 साली युनेस्कोकडून माथेरानच्या मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. आताही युनोस्कोच्या हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी  मिनिट्रेन …

Read More »

पनवेलमध्ये प्रथमच ‘अग्रज’ची उत्पादने

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील शिवाजी रोडवरील सिल्हर अपार्टमेंटमध्ये  प्रथमच पुण्याचे प्रसिद्ध अग्रज फुड प्रोसेसर्सची उत्पादने रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या दुकानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल भूषण डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण नवी मुंबईत पनवेल …

Read More »

‘मिसिंग लिंक’च्या ठेकेदाराला मारहाण; दोन जण गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत नवीन मिसिंग लिंक मार्गाचे काम सुरू आहे. चावणी येथे पुलाचे काम सुरू असल्याने सध्या या परिसरात काही तरुण गुंडगिरी करीत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांत येथे शिवीगाळ, मारहाण व धमकावणे, तसेच काम करणार्‍या कंपनीच्या व्यवस्थापक व ठेकेदारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. …

Read More »