Breaking News

Yearly Archives: 2021

ब्राह्मण सभेचा दीपसंध्या कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभा या संस्थेचा संगीत व नृत्य या संकल्पनेवर आधारित दीपसंध्या हा कार्यक्रम नुकताच झाला. नवीन पनवेल येथील फडके विद्यालयाच्या पटवर्धन सभागृहात कोरोना सुरक्षेचे नियम पाळून हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उद्योजक श्रीपाद खेर, सुबोध व शुभांगी भिडे, मीना कानिटकर या प्रमुख …

Read More »

पेणच्या आराध्य साळवीला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

पेण ः प्रतिनिधीमध्य प्रदेशातील खंडवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय एल्बो-बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पेण येथील आराध्य अजित साळवी याने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक पटकावून दिले.महाराष्ट्र एल्बो-बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बॉक्सिंगची टीम राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. यामध्ये पेण गणपती वाडीत राहात असलेल्या आराध्य साळवी याने …

Read More »

कर्नाळा बँकेला हायकोर्टाने झापले

कंपनीवर कारवाई न करण्याचे निर्देशठकसेन विवेक पाटलांची पाठराखण करणार्‍या शेकापवरील पनवेलकरांचा विश्वास उडाला पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतून कर्ज घेणार्‍याला व्यक्तीला त्याच कर्जाच्या फेर्‍यात गुंडाळून त्याला चोहोबाजूंनी लुबाडण्यात आल्याचे एक प्रकरण आता उच्च न्यायालयासमोर आले आहे. त्यामुळे कर्नाळा बँकेचे कर्तेधर्ते विवेक पाटील यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. …

Read More »

आरपीएलचा बक्षीस वितरण; विजेत्यांचा गौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन आणि रोटरी रायगड वॉरियर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) रोटरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी 22 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत मोहोपाडा येथील …

Read More »

नवीन पनवेलमध्ये साकारली किल्ले कुलाबाची प्रतिकृती

दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानचा उपक्रम पनवेल ः प्रतिनिधीदीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्याचे पूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 31) …

Read More »

चिंचोडी पाटील विद्यालयाला नवसंजीवनी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मानले आभार पनवेल ः प्रतिनिधीदुर्गम भागात असलेल्या विद्यालयाला नवसंजीवनी दिल्याबाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चिंचोडी पाटील येथील ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावामध्ये 1960 साली रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ …

Read More »

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार!

देवेंद्र फडणवीसांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीनवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय. आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना सोमवारी (दि. 1) पत्रकार …

Read More »

राजकारणातले फुसके बार

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द कार्यक्षमता आणि पारदर्शकता या दोन गोष्टींसाठी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. फडणवीस यांच्यावर थिल्लर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मलिक यांनी तेच करत आपली पातळी दाखवली. राजकारणामध्ये परस्परांवर आरोप होऊ शकतात, होत असतात, परंतु कुणाच्या पत्नीस किंवा कुटुंबीयांस त्यात ओढण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आणि हीन …

Read More »

भुतिवलीवाडीत किराणा सामान वाटप

कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनने कर्जत तालुक्यातील भुतीवलीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी लागणार्‍या किराणा सामनाचे वाटप केले. या वाडीमधील 12 आदिवासी लोकांच्या घरात या वर्षी पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे त्यांच्या घरातील धान्य खराब झाले होते. येथील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी फाउंडेशनकडून ही मदत …

Read More »

कर्जतमध्ये घरफोड्या करणार्‍याला अटक

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील मुद्रे येथील रेव्हेन्यू कॉलनीमधील घरफोडी प्रकरणी कर्जत पोलिसांनी आरोपींना मुद्देमलासह ताब्यात घेतले. कर्जत मुद्रे येथील रेव्हेन्यु कॉलनीमध्ये, राहणारे रंजित धोंडीबा चव्हाण आणि त्यांचे कुटुंब घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने 13 ऑक्टोबर रोजी घरफोडी करून त्यांच्या फ्लॅटमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकूण …

Read More »