आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. अशाच काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी …
Read More »Yearly Archives: 2021
दुर्लक्ष आणि दुर्दशा
एसटी कर्मचार्यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता मुळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ठायी नव्हतीच. अन्यथा एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांनी सरकार केव्हाच जागे झाले असते. बिकट परिस्थितीने पिचून गेलेल्या या कर्मचार्यांना आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखेर संपाचे हत्यार उपसावे लागले. आता संपाला वीसएकदिवस झाले तरी या प्रश्नी तोडगा काढण्यात आघाडी …
Read More »खारघरमध्ये कोल्ह्याचे दर्शन
खारघर : रामप्रहर वृत्त नवी मुंबईला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी असंख्य जीव आहेत. या खाडीलगत असलेल्या खारफुटीच्या जंगलात अगदी पूर्वीपासून कोल्हे राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी खारघर से. 17 येथील खाडीकिनारी कोल्हा दिसताच एका छायाचित्रकाराने कोल्हाचे फोटो कॅमेर्यात कैद केले आहे. खारघरमधील खाडी किनार्यावर कोल्हाचे दर्शन झाल्यामुळे नागरिक …
Read More »मंदिर कारवाईप्रकरणी आमदार रमेश पाटील यांची पोलिसांशी चर्चा
नवी मुंबई : प्रतिनिधी मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने तीन दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून संतप्त जमावाचा पालिका अधिकार्यांसोबत वाद झाला. यामुळे शुक्रवारी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी मोहने येथील मंदिराच्या घटनास्थळाला भेट देऊन …
Read More »जिल्हाधिकारी कल्याणकर पुरस्काराने सन्मानित
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021ने शनिवारी (दि. 20) राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांना त्यांनी प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवून उत्तम सेवा बजावल्याने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या …
Read More »पेट्रोल-डिझेलऐवजी दारूवरील शुल्क घटवले
ठाकरे सरकारवर भाजपचा निशाणा मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी …
Read More »काँग्रेसच्या पदयात्रेत मानापमान नाट्य
कल्याण : प्रतिनिधी महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा रविवारी (दि. 21) कल्याणमध्ये काढण्यात आली होती, मात्र या यात्रेत मानापमान नाट्य रंगले. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. नाना पटोले यांच्या …
Read More »अमरावती हिंसाचारप्रकरणी एकतर्फी कारवाई होतेय
देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप अमरावती ः प्रतिनिधीअमरावती हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत आहे. ज्यांचा याच्याशी संबंध नाही अशा हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते रविवारी (दि. 21) अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.अमरावतीला दौर्यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »पनवेलमध्ये ओबीसी जागर
जनजागरण रथयात्रेस उत्तम प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी (दि. 21) पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष जयंत पगडे …
Read More »विद्यापीठे, कॉलेज कर्मचार्यांचा सोमवारी लाक्षणिक बंद
मुंबई : येथील विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. पाठपुरावा करूनदेखील हे प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वतीने सोमवारी (दि. 22) राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व …
Read More »