नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने आंदोलनातून केली होती. आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने व्हॅट कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी …
Read More »Yearly Archives: 2021
भिवपुरी रोड रेल्वे संघटनेकडून प्रवासी वर्धापन दिन उत्साहात साजरा
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्थानकात बुधवारी (दि. 17) रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी स्थानकातील महापुरुषांच्या प्रतिमांना आणि भिवपुरी रोड रेल्वे स्टंटाईन नावाच्या फलकाला पुष्पहार घालण्यात आला. कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन बुधवारी प्रवाशांना मिठाई वाटून साजरा …
Read More »कर्जत पोलिसांचा जिल्हा अधीक्षकांकडून सत्कार
कर्जत : बातमीदार ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दोन जटिल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास केल्याबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी (दि. 17) कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा विशेष सन्मान केला. कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे गांजा तस्करी सुरू असल्याबाबतची खबर मिळताच कर्जतच्या पोलीस पथकाने अन्य जिल्ह्यात जाऊन तपास केला व आरोपींना अटक केली होती, तसेच …
Read More »टोकेखार-सावली रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टोकेखार-सावली रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. पावसाळ्यात या डोंगरातील दगड व मातीचे थर रस्त्यावर येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुरूड-रोहा मार्गावरील टोकेखार ते सावली या भागात मोठा डोंगर असून तो रस्त्यालगतच आहे. दरवर्षी …
Read More »आरपीएलमधील चार खेळाडू महाराष्ट्र संघात
कर्जत ः बातमीदाररायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत असलेल्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेस्ट झोन स्पर्धेसाठी हे चार खेळाडू रायगडचे प्रतिनिधित्व करतील.उरण येथील जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी येथील एनआयएसएम क्रिकेट मैदानावर 25 वर्षाखालील टी-20 स्पर्धा सुरू आहे. या …
Read More »नवी मुंबईत अद्यापही मैदानी खेळांना बंदी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील उद्याने, मैदाने खुली झाली मात्र ती फक्त ठरावीक वेळत चालने, व्यायाम, सायकलिंगसाठीच, मात्र खेळांसाठी मैदाने बंदच आहेत. त्यामुळे खेळायचे कुठे असा प्रश्न विचारला जात असून मैदाने खेळांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. खरंतर याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित असताना नवी मुंबईतील …
Read More »तुळशीविवाह उरणमध्ये उत्साहात
उरण : वार्ताहर दिवाळीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच तुळशीविवाह, तुळशीविवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते. उरण तालुक्यातील ठिक-ठिकाणी तुळशीविवाहाला सुरुवात झाली आहे. एकादशीपासून सुरू होणारे हे विवाह पाच दिवस चालतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. उरण तालुक्यात तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुळशीविवाहापूर्वी …
Read More »काकाजीनीवाडी येथे रंगणार फॅशन शो
पनवेल : वार्ताहर आयएनआयएफडी पनवेलच्या माध्यमातून यंदाही येत्या 4 डिसेंबर रोजी पनवेलजवळील काकाजीनीवाडी येथे फॅशन इंडिया डिझायनिंगचा सोल संसेशन 3.0 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डायरेक्टर सुरेंद्रसिंग जट्टी यांनी दिली आहे. या वेळी बोलताना जट्टी यांनी सांगितले आहे की, सहा वर्षापूर्वी ही संस्था आम्ही सुरू केली होती. त्यावेळी …
Read More »मोरा जेट्टीसह परिसरातील सुविधांची दुरवस्था; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर
उरण : वार्ताहर उरण येथील मोरा जेट्टीची दुरवस्था झाली असून मेरी टाइम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रवाशाच्या सुखसोईंकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. त्याकडे मेरी टाइम बोर्डने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहे. मोरा जेट्टीलगत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली …
Read More »एपीएम टर्मिनल्सची साप्ताहिक आंतर-आशिया सेवा सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावानेही ओळखल्या जाणार्या एपीएम टर्मिनल्स मुंबईने नवीन साप्ताहिक आंतर-आशिया सेवा कार्यान्वित केली आहे. आरडब्ल्यूए1 (आरसीएल फीडर्स चायना-वेस्टर्न इंडिया सर्व्हिस) या नावाने ओळखली जाणारी सेवा आरसीएल फीडर्स, पॅसिफिक इंटरनॅशनल लाईन्स, सीयू लाईन्स आणि इंटर एशिया लाईन्स यांच्यातर्फे आरसीएल फीडर्सच्या बरोबर 35 …
Read More »