Breaking News

Yearly Archives: 2021

पाली देवद ग्रामपंचायतीत फुलणार कमळ; योगेश पाटील भाजपच्या प्रचारात सक्रिय

पनवेल : प्रतिनिधी पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीतील भाजपचे कार्यकर्ते योगेश पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्याने ग्रामपंचायतीत कमळ फुलणार हे निश्चित झाले आहे. पाली देवद ग्रामपंचायतीच्या उमेदवार डॉ. दीप्ती योगेश पाटील आणि भारती भीमराव मोरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून प्रभाग दोनमधील भाजप उमेदवारांना आपला पाठिंबा …

Read More »

आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक -फडणवीस

लोणावळा : प्रतिनिधीसुरक्षा काढणे किंवा ठेवणे यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे व ती ठेवली नाही तरीदेखील आम्हाला काही अडचण नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 11) येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.विधानसभेतील …

Read More »

पनवेल बस आगाराच्या नुतनीकरणास लवकरात लवकर सुरुवात करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची परिवहनमंत्र्यांकडे मागणीकाम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्तराज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे तसेच हे काम सुरू न …

Read More »

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

परभणीतील मृत कोंबड्यांच्या अहवालातून स्पष्ट मुंबई : प्रतिनिधीदेशातील इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी याबाबत माहिती दिली.देशातील सहा राज्यांमध्ये …

Read More »

‘पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार’

नवी दिल्ली ः देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या 16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लशींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम …

Read More »

‘बलिदानाचा संदेश’ तरुणांना प्रेरणादायी -वसंत कोळंबे

कर्जतमध्ये रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा कर्जत : बातमीदार सिध्दगडाच्या स्वातंत्र्य संग्रामवर आधारित ‘बलिदानाचा संदेश‘ हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणादायी असून सर्वांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन या पुस्तकाचे लेखक वसंत कोळंबे यांनी येथे केले.  ‘बलिदानाचा संदेश‘ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व …

Read More »

नेरळमध्ये तिथीप्रमाणे हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरमरण आले होते. नेरळमधील कोतवालवाडी ट्रस्टमध्ये या हुतात्म्यांचा बलिदान दिन तिथी (मार्गशीर्ष एकादशी)प्रमाणे साजरा करण्यात आला. कोतवालवाडी येथील शहीद भवन येथे ट्रस्टच्या अध्यक्षा आणि जि. प. सदस्या अनसूया पादिर यांच्या हस्ते शनिवारी पहाटे सहा वाजून …

Read More »

तीन वाहनांना ठोकर देवून ट्रक दरीत कोसळला

बोरघाटातील अपघातात जीवित हानी नाही खालापूर : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने वाशी (नवी मुंबई) कडे जाणारा ट्रक बोरघाटात तीन वाहनांना ठोकर देवून 50 फुट  खोल दरीत कोसळला. ट्रक चालक व त्यांच्या साथीदाराने प्रसंगावधान दाखवून बाहेर उड्या मारल्याने त्या दोघांचा जीव वाचला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाच्या हद्दीत घडला. …

Read More »

शेकाप उमेदवारांच्या बॅनरवरून माजी आमदार विवेक पाटलांचा फोटो गायब

पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यात  ग्रामपंचायत निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर कर्नाळा बँक घोटाळ्यासंबंधी लावण्यात आलेल्या बॅनरवर खुलासा करण्या ऐवजी  ग्रामपंचायत निवडणुकीत पनवेल तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या  बॅनर वरून   शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो गायब झाल्याने तालुक्यात कर्नाळा बँक घोटाळ्याचा धसकाच  शेकाप उमेदवारांनी घेतल्याचे दिसून येत आहे . फोटो गायब …

Read More »

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ‘पनवेल टाइम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’च्या नववर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘पनवेल टाइम्स’ला शुभेच्छा देत नववर्षारंभ विशेषांकाचे कौतुक केले.  या वेळी ‘पनवेल टाइम्स’चे संपादक गणेश कोळी, पनवेल तालुका भाजप माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, समाजसेवक बाबा …

Read More »