पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान असावे म्हणून निधी समर्पण अभियान 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. या अभियानात देशभरातील सर्व गावातील सर्व घरांमध्ये यासाठी आवाहन करण्यासाठी रामभक्त नियोजन करीत आहेत. याच उद्दिष्टाने खारघर सेक्टर 12 मध्ये रविवारी (दि. 10) सुमारे 100 च्या वर रामभक्तांनी रामनामाच्या …
Read More »Yearly Archives: 2021
रोहित शर्मावर चाहत्यांकडून झाला कौतुकाचा वर्षाव
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती, पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील …
Read More »शिवीगाळ करून करिअर संपवण्याची धमकी
कृणाल पांड्याविरोधात दीपक हुड्डाची तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणार्या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार …
Read More »आ. मंदा म्हात्रे यांच्या स्वनिधीतून ओपन जिमचे लोकार्पण
नवी मुंबई : प्रतिनिधी नेरुळ सेक्टर-19 येथील भीमाशंकर सोसायटीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्वनिधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 10) झाला. या वेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेवक व भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, अशोक चॅटर्जी, संपत शेट्टी, प्रमोद पाटे, रणजित नाईक, जयेश …
Read More »ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली ‘टीम इंडिया’ची माफी
वर्णभेदी टिप्पणीची घेणार दखल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असे फार क्वचितच घडते. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे, पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कळंबुसरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबूसरेच्या अद्यावत नूतन ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 10) उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे राष्ट्रीय नेते महेंद्र घरत हे होते. आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, गावचे नाव उच्च पातळीवर न्यायचे …
Read More »मुंबईच्या विभाजनाला शिवसेनेची मूक सहमती? -अॅड. आशिष शेलार
सावंतवाडी : प्रतिनिधी मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त असले पाहिजेत, ही मुंबईच्या विभाजनाची जी मागणी केली आहे, त्याला शिवसेनेची मूक सहमती आहे काय? नसेल तर काँग्रेसला खडे बोल सुनवा, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घालून सत्तेतून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी …
Read More »भारतासमोर तगडे आव्हान
चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका सिडनी : वृत्तसंस्थासिडनी येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसर्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाच्या दुसर्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. …
Read More »हजारो कोंबड्यांचे प्राण वाचले
सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत युद्धपातळीवर लसीकरण पाली : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील गावे व वाड्यांमधील कोंबड्या रोगामुळे मृत्यूमुखी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. हे निदर्शनास आल्यानंतर सरपंच उमेश यादव आणि व दुग्ध व्यावसायिक दत्ता इंदुलकर यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांना …
Read More »क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्पर्धा विश्व अॅकॅडमीमध्ये अभिवादन
अलिबाग : रामप्रहर वृत्त येथील नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि रोहे येथील स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, तसेच स्पर्धा विश्व अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीमाई जयंती तथा महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper