पनवेल ः आदेश स्पोर्ट्सच्या वतीने शिवाजीनगर येथे सभागृह नेता चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेेला महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. आयोजकांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी किशोर पाटील, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, …
Read More »Monthly Archives: February 2022
श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 27) करण्यात आले होते. या अभियानाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. पनवेलमधील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलावर तसेच सर्व शासकीय कार्यालयांसमोर श्रीसदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात …
Read More »आठवणीतलं पनवेल पुस्तकाचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वर्गीय एस. आर. जोशी स्मृतिदिनानिमित्त अॅड. सुनीता जोशी संपादित आठवणीतलं पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी (दि. 26) झाला. या पुस्तकाचे डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. स्वर्गीय एस. आर. …
Read More »संजय भोपी प्रीमियर लीग; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब व अलर्ट सिटीझन फोरम खांदा यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनीमध्ये 40 वर्षांवरील क्रिकेटपटूंसाठी संजय भोपी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी …
Read More »पनवेल तालुका क्रीडा संकुलात विविध स्पर्धा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील तालुका क्रीडा संकुलात मनीषा मानकर यांच्या माध्यमातून खो-खो, हॅण्डबॉल आणि कबड्डी स्पर्धा शनिवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 5 ते 10 वयोगटातील खेळाडूंसाठी घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. या …
Read More »आजपासून भिवंडीत घुमणार कबड्डीचा दम; 69व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार
भिवंडी ः प्रतिनिधी ठाणे विरुद्ध परभणी, रत्नागिरी विरुद्ध पालघर या पुरुष, तर ठाणे विरुद्ध सिंधुदुर्ग, पुणे विरुद्ध सांगली या महिला गटातील लढतींनी 69व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व …
Read More »सिडको हद्दीतील पहिलीच बी 10 सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सिडको वसाहतीतील ओनर्स असोशीएशनचे गृह निर्माण संस्थेत रूपांतरण होण्याचा मान बी-10 ओनर्स असोसिएशनला मिळाला असून त्याचे नामकरण रविवारी (दि. 27) भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत यांचे हस्ते करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेमधील सिडको हद्दीतील पहिलीच अशी गृहनिर्माण संस्था आहे यानंतर लवकरात लवकर पुनर्विकास करण्यात येणार आहे. …
Read More »पनवेल मनपाच्या काव्यसंमेलनाला प्रतिसाद
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपक्रम पनवेल : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 25) प्रेमकवितेतून व्यक्त झालेला प्रियकर, भावकवितेतून व्यक्त होणारी तरुणी, शेतकर्यांची वेदना, स्त्रीची आई, मुलगी अशी विविध रूपे कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पनवेल महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना मिळाली. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आद्य …
Read More »खांदा कॉलनीमध्ये सोसायटीत फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल खांदा कॉलनीमध्ये सोसायटीतील रहिवाश्यांसाठी फायर सेफ्टी अवरनेस प्रोग्राम रविवारी (दि. 27) सिडकोच्या अग्निशमक विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मध्ये अनेक रहिवाश्यांनी सहभाग घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे वित्तहानीही होत आहे. सामान्य नागरिक आग लागल्यावर घाबरून जातो. …
Read More »एसआरएल डायनॉस्टीक सेंटरतर्फे रक्त आणि नेत्र तपासणी शिबिर
पनवेल : वार्ताहर अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी सुरू झाले असून, या उदघाटना निमित्त आज सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला होता. त्याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरास अनेक गरजू नागरिकांनी सहभाग घेतला. या वेळी अनेक नामांकित डॉक्टरांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. …
Read More »