Breaking News

Monthly Archives: February 2022

पनवेलमध्ये धोकादायक गटारांवरील झाकणे बदलली

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 येथील धोकादायक गटारांवरील झाकणे नव्याने बसविण्यात आली आहेत. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला. प्रभाग 18मधील यशश्री सोसायटी समोरील गटारावरील स्लीपर्स कुचकामी आणि तुटली होती. रहदारी रस्ता असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि नागरिकांची …

Read More »

उरणमध्ये वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप

उरण : वार्ताहर सारडे विकास मंच, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फोर लाईफ कंपनीतर्फे मोफत सावा वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप करण्यात आले. सावा वॉटर प्युरीफाय बॅग ही सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरणमध्ये सारडे, …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवर वेबीनार

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. 12) रोजी राष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय नॅनोसायन्स आणि त्याचे उपयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मायकोसॉफ्ट टिम्स या ऑनलाइन माध्यमाने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये …

Read More »

पनवेलच्या रोहिदास वाड्यातील समाज मंदिर कामाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यात महापालिकेमार्फत समाज मंदिर उभारण्यात येत आहे. या समाज मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करून त्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन …

Read More »

वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी; सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांची पोलिसांसोबत चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात प्रभाग क्रमांक 17 मधील नवीन पनवेल सेक्टर 17, 18, 15 येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा व यासाठी पोलीस चौकी उभारा, अशी मागणी प्रभास समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. …

Read More »

Evaluating a Data Area Rating

When checking data area services, look at a number of factors before choosing one. Many businesses choose depending on cost, whilst some prefer affordability. However , the cost of a data room will not necessarily show the quality of their services. It is important to find a service plan that …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील कॅन्सरग्रस्त महिलांना मिळणार अर्थसहाय्य

पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुला-मुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा ठराव सोमवारी (दि. 14) झालेल्या पनवेल महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा विषय आता येणार्‍या सर्वसाधारण महासभेत मांडण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील …

Read More »

प्राथमिक शिक्षक पतपेढीचा कारभार संगणकावर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा कारभार यापुढे संगणकावर चालणार आहे. सर्व शाखा आता संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काही दिवसात पतपेढीत आरटीजीएस व एनइएफटी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा पतसंसथेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी दिली. पतपेढीच्या अलिबाग, महाड, माणगाव व मंडणगड या शाखेच्या सभासदांचा मेळावा …

Read More »

कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

कर्जत : प्रतिनिधी सत्तारूढ शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीने कर्जत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सोमवारी (दि. 14) झालेल्या निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. चारही विषय समित्यांवर महायुतीचे सभापती बिनविरोध विराजमान झाले आहेत. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी  तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन …

Read More »

‘रुग्णोपयोगी साहित्य केंद्र रुग्णांसाठी आधार बनेल’; नेरळ येथे केंद्राचे उद्घाटन

खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने नेरळमध्ये नव्याने सुरू केलेले रुग्णोपयोगी साहित्य केंद्र हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार केंद्र बनेल, असा विश्वास नेरळमधील सुप्रसिद्ध डॉ. अश्विनी कर्वे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती गेली 49 वर्षे महाराष्ट्रामध्ये गरीब, गरजूंसाठी, वनवासी वाड्यांवर तसेच आपत्तीमध्ये अविरत सेवेचे …

Read More »