Breaking News

Monthly Archives: February 2022

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे मराठा समाजाचे आरक्षणासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारने आपला शब्द न पाळल्याने मुंबईतील आझाद मैदानात ते आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील समस्या वाढत चालल्या …

Read More »

भाजप युवा मोर्चाच्या शिलेदारांनी अनुभवला ‘पावनखिंड’चा थरार

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या कठीण काळातून सर्वजण सावरत असताना नव्या जोमाने संघटना बांधणी करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या चर्चेत असलेला ‘पावनखिंड’ हा सिनेमा एकत्र पाहिला. यातून या युवकांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी …

Read More »

मराठी राजभाषा दिन साजरा

पनवेल ः कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण …

Read More »

यूपीत मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

प्रयागराज ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान रविवारी (दि. 27) भीषण घटना घडली. प्रयागराजमधील करेली येथे एका मतदान केंद्रापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला असून यात एक तरुण जागीच ठार, तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. प्रयागराज जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक अजयकुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, …

Read More »

भाजप युवा मोर्चाच्या शिलेदारांनी अनुभवला ‘पावनखिंड’चा थरार पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या कठीण काळातून सर्वजण सावरत असताना नव्या जोमाने संघटना बांधणी करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होण्याच्या दृष्टीने भाजप युवा मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या चर्चेत असलेला ‘पावनखिंड’ हा सिनेमा एकत्र पाहिला. यातून या युवकांना एक वेगळीच …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री हनुमान समाजसेवा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिंचपाडा येथे व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 26) झाले. व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटन समारंभास कर्मयोगी संत दिलीपबाबा, भिक्खू …

Read More »

एक भारत-श्रेष्ठ भारत अनुभवूया!; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) त्यांच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. या वेळी त्यांनी सोशल मीडिया स्टार टांझानियाच्या किली पॉल आणि निमा पॉल या भावंडांचा उल्लेख केला. जर टांझानियात भारताची गाणी अशा प्रकारे लिप सिंक करू शकतात, तर माझ्या देशात अनेक भाषांमध्ये  …

Read More »

भाजपच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित

नवी मुंबई ः भाजपच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला असून तसा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. सानपाडा येथे रविवारी  (दि. 27) पत्रकार परिषदेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची माहिती दिली. 1970च्या दशकात मुंबईला लागून नवी मुंबई उभारण्यासाठी …

Read More »

मन की बात कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांचा प्रतिसाद

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला खोपोलीत कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कमलाबेन शहा सभागृहात मोठ्या पडद्यावर स्लाईड शोद्वारे पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा भटक्या विमुक्त जाती संयोजिका विद्या जामखेडकर, जिल्हा सरचिटणीस दीपक …

Read More »

आदिवासी महिला मारहाण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी संघटनेकडून आज मोर्चा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे, मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक …

Read More »