खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील नेमको कंपनीतील स्थानिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी खालापूर भाजप आक्रमक झाली असून भुमिपुत्रावर अन्याय करू नका तसेच नोकरीत भुमिपुत्रांना प्राधान्य द्या अशा आशयाचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे मागणीपत्र खालापूर भाजपने सोमवारी (दि. 14) निमको कंपनी व्यवस्थापनाला दिले. या पत्राची कंपनी व्यवस्थापनाने दखल …
Read More »Monthly Archives: February 2022
स्वच्छ सर्वेक्षणासाठी माथेरान नगर परिषदेकडून तयारीला वेग
कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी माथेरान नगर परिषदेने आतापासूनच कंबर कसली आहे. अधिकारी स्वतः प्रत्येक विभागात जाऊन स्वच्छतेविषयी पाहणी करीत आहेत. मागील वर्षी क्रमांक न आल्याने येणार्या सर्वेक्षणात चांगली कामगिरी करून माथेरानचे नाव उंचावण्याचे आव्हान नगर परिषदेच्या प्रशासनावर आहे. त्यासाठी जुन्या झाडांचा सर्व्हे, रंगरंगोटी, जागोजागी स्वच्छता याकडे विशेष …
Read More »माणगावात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
माणगाव : प्रतिनिधी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, त्यांचे उल्लंघन केल्यास आता मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई आपल्यावर होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल महाडिक यांनी येथे केले. रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत येथील वाहतूक पोलीस युनिटमार्फत माणगाव …
Read More »पर्यायी व्यवस्था करून बससेवा सुरु करावी; मुरूड शहर संघर्ष समितीचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
मुरूड : प्रतिनिधी आपल्या आगारातील कर्मचारी हजर होत नसतील तर मुरूड आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या विभागीय कार्यालयाकडे पर्यायी चालक, वाहकांची मागणी करून प्रवाशी सेवा पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी मुरूड शहर संघर्ष समिती तर्फे करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने मुरूड आगाराची प्रवासी वाहतूक सेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. …
Read More »आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्यासाठी ग्रामसमृद्धी
समाज प्रबोधक वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचे कार्य सर्वदूर आहे. जीवनविद्या मिशन ही सामाजिक व शैक्षणिक संस्था मागील 65 वर्षापासून समाजातील सर्व स्तरातील कार्यघटकांवर काम करते. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, भेदभाव नष्ट करणे, स्त्री-सन्मान, शालेय विद्यार्थी व तरुण युवा यांच्याकरिता बाल व युवा संस्कार अभियाने, कार्यशाळा असे विविध प्रकारचे …
Read More »नौटंकीचे राजकारण
भ्रष्टाचाराच्या नव्या आरोपांनी घायाळ झालेले महाविकास आघाडीचे नेते आक्रमक प्रत्युत्तराच्या नादात दिवसेंदिवस आणखी गाळात रुतत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या धमक्या असोत किंवा नाना पटोले यांची नौटंकी या दोहोंचा भाजपवर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी महाविकास आघाडीची विश्वासार्हता मात्र दिवसेंदिवस धुळीला मिळत चालली आहे. कोविड केंद्रातील …
Read More »‘सीकेटी’च्या एनसीसी विभागाची चमक
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभाग सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे आणि अनुज धरमसिंह रणवा यांची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती. या वर्षी 17 राज्यांमधून महाराष्ट्र राज्याला …
Read More »सही शुरुवात मोहिमेचे आयोजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ब्रँड असलेल्या गोदरेज व्हेज ऑईलने त्यांच्या सही शुरुआत या मोहिमेंतर्गत एक नवीन व्हिडीओ सादर केला आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी अन्नपदार्थ किती मोलाची भूमिका बजावत असतात हे ठसविण्यासाठी या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते भाऊ कदम आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि शेफ …
Read More »मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाचा किमती मोबाइल केला परत
मोहोपाडा ः प्रतिनिधी एका प्रवाशाचा रिक्षात सापडलेला मोबाइल रिक्षाचालकाने परत केला. याबद्दल या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे. मोहोपाडा येथील स्वराज माळी हा लोधिवली अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून तो लोधिवली ते मोहोपाडा असा रिक्षाने सोमवारी (दि. 14) दुपारच्या सुमारास प्रवास करीत होता. या वेळी त्याचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाइल …
Read More »आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुरूनानक शिकवण स्तंभाचे अनावरण
नवी मुंबई ः बातमीदार शीख पंथाचे संस्थापक गुरू नानक यांची शिकवण प्रदर्शित करणार्या स्तंभाचे अनावरण माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले. गुरूनानक यांच्या 550व्या जयंती प्रकाश पर्वानिमित्त हा स्तंभ उभारण्यात आला आहे. सायन-पनवेल महामार्गावरून वाशीत प्रवेश करताना हा स्तंभ दृष्टीपथास पडतो. वाशी गुरुद्वारा, दशमेश दरबार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper