कर्जत : बातमीदार नेरळ जुम्मापट्टी येथील प्राथमिक शाळेतील वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने गुरुवारी (दि. 24) पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीला चावा घेतला होता. त्या जखमी विद्यार्थिनीला उल्हासनगर येथे उपचार करून घरी आणण्यात आले आहे. दरम्यान, त्या ठिकाणी येणार्या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाने या शाळेच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत …
Read More »Monthly Archives: February 2022
कर्जतमध्ये मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी येथील रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुण्याहून मुंबईला जाणार्या सर्व मेल, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुर्वी कर्जत स्थानकात थांबत असत, मात्र कोरोनाची लाट …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
पेण : प्रतिनिधी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असल्याने आमदार फंडातून 50 लाखाचा निधी देऊन वडखळ कोळवे गावाचा विकास करण्याचे ध्येय्य ठेवले आहे. कोळवे व परिसरातील गावांनी आपल्याला बहुमत दिले असून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. कोळवे गावातील …
Read More »मराठी भाषेचा वारसा जपा -प्राचार्य इंदुमती घरत
सीकेटी विद्यालय व कोमसापतर्फे मराठी भाषा दिन साजरा पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी भाषा गोड आहे. तिची भुरळ अनेक अमराठी माणसांनाही पडली आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा वारसा आपण जपला पाहिजे, असे मत चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य इंदुमती घरत यांनी शनिवारी (दि. 26) नवीन पनवेल …
Read More »एसटी कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त एसटी कर्मचार्यांचा विलगीकरणाचा लढा सुरू आहे. या लढ्यात पनवेल बस आगारातील कर्मचारी सहभागी असून त्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान या कर्मचार्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांनी या कर्मचार्यांना जीवनावश्यक …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांचा महापालिका क्षेत्रात पाहणी दौरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी पाहणी दौरा सुरू आहे. त्या अंतर्गत त्यांनी शनिवारी (दि. 26) प्रभाग क्रमांक 19 आणि 20मध्ये रस्ते आणि गटारांची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल शहरातील …
Read More »अत्याधुनिक एसआरएल डायनॉस्टीक सेंटर पनवेलकरांसाठी सोईयुक्त
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः वार्ताहर अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी शनिवार (दि. 26)पासून सुरू झाले आहे. याच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला हे कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उदघाटनावेळी केले. उद्घाटन समारंभास नगरसेविका दर्शना …
Read More »राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंकडून अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान
महिला मोर्चाकडून पोलिसांत तक्रार नवी मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वाशी येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष संतप्त झाला आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गा डोख …
Read More »बाजाराचा कल ओळखा आणि कमाई करा!
-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com शेअर बाजारातील गुंतवणुकीत कल ओळखण्यास फार महत्त्व आहे. ज्यांना हा कल लक्षात येतो ते शेअर बाजारात कमाई करतात. आणि ज्यांना कमाई करावयाची त्यांनी या कलासोबत राहिले पाहिजे असे म्हणतात. आज आपण केवळ ’कल’ याच गोष्टीबाबत पाहू यात… आधी अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढविण्यासंदर्भात केलेली घोषणा, नंतर रशियाने …
Read More »रूपे कार्डचा प्रवास आणखी वेगवान!
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com रूपे डेबिट कार्डचा वापर देशात वेगाने वाढला, मात्र नंतर आलेल्या रूपे क्रेडीट कार्डचा वापर या वेगाने वाढण्यास मर्यादा आहेत. व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांची मक्तेदारी डेबिट कार्ड व्यवसायात मोडून काढण्याचे काम रूपेने केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक या देशी कार्डच्यामागे खंबीरपणे उभी असल्याने रूपे क्रेडीट कार्डचा …
Read More »