लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचा शुभारंभ कण्यात आला. त्यानुसार नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या नगरसेवक निधीमधून अनेक विकासकामे आसुडगाव मध्ये करण्यात आली आहे. या कामांचा शुभारंभ नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या …
Read More »Monthly Archives: June 2022
खांदा कॉलनीत उपमहापौरांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; सीताताई पाटील यांना शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71 व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिराचे तसेच सीताताई पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबीन आणि बेंचेसचे वाटप रविवारी …
Read More »आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप फक्त गाढवच करू शकतो
राज्यसभा निवडणुकीवरून किरीट सोमय्यांची शिवसेनेवर टीका नाशिक : रामप्रहर वृत्त राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप घोडेबाजार करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. याबाबत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ते नाशिकमध्येे …
Read More »उलवे सायक्लोथॉन स्पर्धेत तब्बल 934 सायकलपटूंचा सहभाग
पुण्याचा प्रणव कांबळे आणि कोल्हापूरची रंजिता घोरपडे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5) उलवे नोडमध्ये झालेल्या …
Read More »नवी मुंबई पालिकेच्या ताफ्यात अद्ययावत सफाई वाहन दाखल
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. या कंपनीकडून सीएसआर उपक्रमांतर्गत जेटींग, रॉडींग व ग्रॅबींगची एकत्र सुविधा असलेले वाहन उपलब्ध झाले आहे. मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने महापालिका आयुक्त श अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत या अद्ययावत वाहनाचे हस्तांतरण नवी मुंबई महानगरपालिका वाहन विभागाकडे करण्यात आले …
Read More »वेश्वीतील आदिवासींना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहर, बातमीदार चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड आणि सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी आदिवासी बांधवाना सिया जयप्रकाश पाटील हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्त अन्नधान्य व सामानाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील, नवघर ग्रामस्त मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील, चाईल्ड …
Read More »वाहतूकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वता रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 22
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). ऑटो क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती? अ. मारुती सुझुकी आ. एमएफआर …
Read More »ग्रोथ आणि व्हॅल्यू गुंतवणूक म्हणजे काय?
ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो. अनेक वेळा भारतीय माध्यमे गुंतवणुकीविषयी चर्चा करत असताना आपली गुंतवणूक ही ग्रोथ पद्धतीची आहे का व्हॅल्यू पद्धतीची आहे या विषयावर बोलताना दिसतात. …
Read More »सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात!
लोकशाही आणि राजकीय स्थर्य ही भारताची आज जमेची बाजू आहे. नित्यनियमाने येणारा मान्सून साथ देतो आहे. याही वर्षी त्याचाअंदाज आशादायी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वाधिक विकासदर गाठणारा भारत पुढेही दमदार वाटचाल करण्याची क्षमता बाळगून आहे आणि तेच सर्व भारतीयांच्या हिताचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय …
Read More »