विजेत्यांना भरघोस पारितोषिके; सहभागी स्पर्धकांचाही होणार सन्मान पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (दि. 5) सकाळी 6 वाजता उलवे नोडमध्ये भव्य उलवे सायक्लोथॉन होणार आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट …
Read More »Monthly Archives: June 2022
पनवेल तिसरी मुंबई होईल -देवेंद्र फडणवीस
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर आटोपशीर आहे. त्याचा योग्य प्रकारे विकास केल्यास ही तिसरी मुंबई होईल आणि पुढच्या काळात मुंबईचा विकास इकडेच होईल. स्मार्ट नियोजन केल्यास पनवेल महापालिका नंबर वन बनू शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे व्यक्त केला. या …
Read More »निसर्गरम्य खोरा बंदर पर्यटनासाठी बंद
प्रवेशद्वाराला कुलूप लावून अधिकारी गायब, स्थानिक कोळी बांधव, पर्यटक नाराज मुरूड : प्रतिनिधी पावसाळ्यात खास लाटांचा लांबून आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने खोरा बंदरात येतात. मात्र या वर्षी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने पर्यकांना खोरा बंदर परिसरात फिरता येत नाही, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक …
Read More »कर्जत रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे
कर्जत : प्रतिनिधी कर्जत हे मुंबई व पुण्याच्या अगदी मधोमध असलेले रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र कोविड काळात बंद केलेल्या गाड्या तसेच बंद केलेले थांबे आणि अन्य समस्या सोडविण्याबाबत कर्जत भाजप तर्फे शुक्रवारी (दि. 3) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. …
Read More »धाटाव विभागीय कबड्डी लीगमध्ये अनंता इंटरप्रायझेस संघ विजेता
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव विभागाच्या वतीने प्रथमच विभागीय कबड्डी लीग नुकतीच बोरघर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनंता इंटरप्रायझेस संघाने सोनेश्वर निवी या संघावर सहज विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. स्पर्धा साखळी पद्धतीत खेळविण्यात आली. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये अनंता इंटरप्रायझेसच्या खेळाडूंनी …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिलेट स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पिंच्याक सिलेट असोसिएशन चषक स्पर्धेत पनवेल परिसरातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पिंच्याक सिलेट असोसिएशन ऑफ पनवेलचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ रौप्यपदके जिंकली. यामध्ये सोहम सावंतने सुवर्ण, वरद केणी, राजेंद्र कन्हेरे, …
Read More »पेणमध्ये वारली कला कार्यशाळा
पेण : प्रतिनिधी गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे नुकताच आंबेघर (ता. पेण) येथे वारली कला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वःनिर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो, तेवढाच तो जगण्याच्या पध्दतीला आराम देणारा असतो, असे डॉ. पाटील यांनी …
Read More »नदीतील गाळ काढल्याने मांडला गावाला दिलासा!
प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केली पाहणी मुरूड ः प्रतिनिधी तालुक्यातील मांडला गावाला पावसाळ्यात उद्भवणार्या संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने गावाशेजारील नदीतील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. त्यामुळे संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर गावाला दिलासा मिळाला आहे. अलिबागाचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील मांडला …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकाला मिळाला मराठी आणि स्थानिक व्यवस्थापक गुरुनाथ पाटील यांनी स्वीकारला पदभार
कर्जत : बातमीदार नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून कर्जत तालुक्यातील वदप गावाचे गुरुनाथ यशवंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेन चालविली जाते. या रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक म्हणून तब्बल 35 वर्षांनी मराठी अधिकारी मिळाला आहे. वदप गावाचे गुरुनाथ पाटील …
Read More »पेण वरसई आणि ताम्हाणी घाटात अपघात
माणगाव : प्रतिनिधी ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत एका अवघड वळणावर शुक्रवारी (दि. 3) दुपारी सँट्रोकार पलटी होऊन झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. राहूल प्रकाश पंडित (वय 42, रा. विश्रांतीवाडी, पुणे) हे त्यांच्या ताब्यातील सँट्रोकार (एमएच-12,सीडी-8943) घेऊन शुक्रवारी दुपारी पुणे बाजूकडून माणगावकडे येत होते. …
Read More »