कर्जत ः बातमीदार कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले बालाजी राऊत यास लाचलुचपत विभागाने 25 हजारांची लाच स्विकारताना अटक केली आहे. कळंब येथील जमिनीची मोजणी करण्याकरिता तक्रारदाराने कर्जत भूमी अभिलेख विभागातील अर्ज केला होता. या कार्यालयात भूकरमापक बालाजी रावसाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडे दीड लाखांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने …
Read More »Monthly Archives: July 2022
राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती
रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी पुणे ः प्रतिनिधी राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, या विभागांत आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडातील महाड …
Read More »इंधन दरकपातीने राज्यात दिलासा
पेट्रोल प्रतिलिटर पाच तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी केली. राज्य मंत्रीमंडळाची गुरुवारी (दि. 14) बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी …
Read More »पनवेल इनरव्हिल क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त इनरव्हिल क्लब, पनवेलचा पदग्रहण समारंभ बुधवारी (दि. 13) तथास्तु हॉल येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी गाडगीळ, वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पदग्रहण समारंभाची सुरुवात दिपप्रज्वलनाने व डॉ. अर्चना …
Read More »दहा दिवसांच्या बाळाला ‘संजीवनी’ हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया यशस्वी
पनवेल : वार्ताहर दहा दिवसाच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या महेनतीमुळे व पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली आहे. तटकरे दांपत्याला मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली, मात्र त्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांना 10 …
Read More »वायरमन व लाईनमनची रिक्त पदे तातडीने भरा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत विभागातील वायरमन व लाईनमन यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कौशल्य विकास कक्ष व वोकस्कील संस्था यांच्या संयुक्त विद्ममाने गुरूवारी (दि. 14) कौशल्य विकास व गिग अर्थव्यवस्थेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यावश्यक वाटणार्या सर्व …
Read More »धोक्याच्या 3 नंबरच्या बावट्यामुळे उरणमधील सागरी वाहतूक बंद
गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए प्रवासी लाँच सेवा ठप्प उरण : प्रतिनिधी विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेटवे -एलिफंटा , गेटवे -जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोक्याच्या इशार्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली असल्याची माहिती …
Read More »नवी मुंबईत होणार फ्लेमिंगो बर्ड वॉच टॉवर
भाजप माजी नगरसेवकाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार फ्लेमिंगो व पक्षी प्रेमी व पक्षी अभ्यासकांसाठी नवी मुंबई पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पक्षी प्रेमी व निरोक्षकांना सहज आपल्या आवडत्या फ्लेमिंगो पक्ष्याचे निरीक्षण करता यावे, न्याहाळता यावे यासाठी फ्लेमिंगो बर्ड वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे माजी नगरसेवक …
Read More »उरणमध्ये गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी
उरण : वार्ताहर उरण परिसरातील मोरा कोळीवाडा, बोरी, केगाव, अंबिका वाडी, श्री स्वामी समर्थ मठ विनायक, तेलीपाडा, मुलेखंड आदी ठिकाणी साई बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उरण केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक कोळी वाडा येथील एक मुखी दत्त मंदिरात भजन महाआरती, पालखी उत्सव, महाप्रसाद आदींचे आयोजनक करण्यात आले …
Read More »