Breaking News

Monthly Archives: August 2022

भाजपची नवी मुंबईत तिरंगा रॅली

नवी मुंबई : बातमीदार भाजप नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत व बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी तुर्भे येथे हरघर तिरंगा अभियानाच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. तसेच प्रभाग क्रमांक 25मधील एसएससी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. हरघर तिरंगा मोहीम घराघरात पोहोचली आहे. देशाला 13 ते 15 …

Read More »

फिलिपाईन्सची बोट अलिबाजवळील नवगाव समुद्रातील खडकात अडकली

पाच प्रवाशांची सुखरूप सुटका अलिबाग ः प्रतिनिधी मुरूडजवळ समुद्रात गुजरातमधील बोट भरकटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. 12) रोजी फिलिपाईन्स देशातून आलेली बोट अलिबागजवळ नवगाव येथील समुद्रातील खडकात अडकली. यातील पाच प्रवाशांना तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, नौदल, अग्निशमन दल, सीआयएसएफ पथकाच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. एक भारतीय आणि चार …

Read More »

पनवेलमध्ये येत्या सोमवारी तिरंगा एकता सायकल रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाच्या अमृत महोत्सवी (75व्या) स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 15) तिरंगा एकता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी सकाळी 9.30 वाजता तिरंगा रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय …

Read More »

कोपर येथील नूतन शाळा इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोर्कापण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कोपर येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधून तयार झाली असून या इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी इमारत चांगली असली की, शिक्षण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला …

Read More »

राज्यातील 608 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

18 सप्टेंबरला मतदान; सरपंचपदाची थेट जनतेतून होणार निवड मुंबई : राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी तत्काळ आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. …

Read More »

उरण येथे नारळीपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये रविवारी (दि. 10) पारंपरिक पद्धतीने नारळीपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. जी. म्हात्रे, सर्व सेवक वर्ग तसेच विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा व सदस्य उपस्थित होते. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार …

Read More »

तळोजात आग लागून दुकान जळून खाक

कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तळोजा मजकूर गावातील एका दुकानाला शुक्रवारी (दि. 12) रात्री दीड वाजता भीषण आग लागली. आगीत सामानसहित संपूर्ण दुकान जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी तळोजा व खारघर अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. आग …

Read More »

पनवेलमध्ये नारळीपौर्णिमेनिमित्त ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

पनवेल ः रामप्रहर वृत्त उसळेल्या सागराला शांत करण्यासाठी सोन्याने मढवलेला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त पनवेल कोळीवाडा आणि तक्का कोळीवाड्यात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. पनवेल कोळीवाडा येथे माजी सभागृह नेते परेश …

Read More »

चित्रकला स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नवी मुंबईतील दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाचवी इयत्तेतील उद्दोपन बिश्वास या विद्यार्थ्याने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

आमदार प्रविण दरेकर यांची सदिच्छा भेट

शिरढोण येथे स्वराज्यभूमी कोकणयात्रा पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीने स्वराज्यभूमी कोकणयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व महानायकांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञता व्यक्त करणे आणि जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या …

Read More »