Breaking News

Monthly Archives: September 2022

बेलपाड्यातील पाण्याची समस्या सोडवा; प्रभाकर घरत यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त सेक्टर-3 बेलपाडा गावात जुन्या पाइपला गंज पकडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. बेलपाडा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेल्या आहेत. …

Read More »

सीतारामन यांची भेट ऊर्जा देणारा अनुभव -मेढकर

नवी मुंबई : बातमीदार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने माझ्याशी आपुलकीने संवाद साधला ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांची भेट हा एक नवीन ऊर्जा देणारा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक अमित मेढेकर यांनी दिली आहे. खारघर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला …

Read More »

फ्लेमिंगो शिल्पाकृती राष्ट्रीय विक्रमाची मानकरी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर 26 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊतून 28.5 फूट उंचीची भव्य फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या शिल्पाकृतीची विशेष नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेस …

Read More »

‘रोटरी’तर्फे मोहोपाडा तलाव परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने मोहोपाडा तलावातील प्लास्टिक, बाटल्या, निर्माल्य व जलपर्णी दूर करून साफ सफाई तसेच तलावानजीकच्या परिसरात सफाई मोहीम राबविण्यात आली. यात रोटरी सदस्यांकडून श्रमदान करण्यात आले व तलावातील कचर्‍याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष रोटरीयन अमित शाह, …

Read More »

करंजा व रेवस जेट्टीचे काम सुरू

उरण : रामप्रहर वृत्त येथील उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गाला जोडणार्‍या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याने करंजा जेट्टीचे कामास धीम्यागतीने सुरू असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या …

Read More »

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; उरणमध्ये पावसाचा जोर वाढला

उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर व तालुक्यात गुरुवारी (दि. 15) पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवार्‍यासह होणार्‍या पावसाचा जोर वाढल्याने उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरणमध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणार्‍या पावसाच्या प्रमाणात बुधवारपासून वाढ झाली आहे. तर …

Read More »

जेएनपीएकडून 814 हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र राज्य सरकारला सुपूर्द

पर्यावरण संवर्धनासाठी जेएनपीएची वचनबद्धता उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)कडून राज्य सरकारच्या मँग्रोव्ह सेल यांना 814 हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र सुपूर्द करण्यात आले. या वेळी राज्याचे वनविभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार, जेएनपीएचे आयआरएस उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, आयएएस अध्यक्ष संजय सेठी उपस्थित होते. या वेळी संजय सेठी म्हणाले, आम्ही एमआरएसएसीद्वारे …

Read More »

राज्यात आणखी दोन दिवस मुसाळधार कायम

पुणे : प्रतिनिधी मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा जोर असणार …

Read More »

पनवेल मनपाला ‘अमृत 2’ साठी केंद्राकडून 425 कोटी मंजूर

लवकरच निधी उपलब्ध; माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची माहिती पनवेल : प्रतिनिधी   पनवेल महापालिकेतील ‘अमृत 2’ या अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 424 कोटी 17 लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत 20 सप्टेंबरपर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल, असा विश्वास …

Read More »

गोव्यात काँग्रेसला खिंडार; आठ आमदार भाजपमध्ये

पणजी : देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असताना काँग्रेसला गोव्यात जबरदस्त धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी बुधवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्यात काँग्रेसचे 11 …

Read More »