महाड : येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी व अंजुमन ए इस्लाम अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा खेळाडू आतिफ अब्दुल सत्तार लंबाडे याने नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत डेकॅथलॉन या क्रीडा प्रकारात 5,332 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. बंगळुरू (कर्नाटक) येथे 15 ते 29 ऑक्टोबरला होणार्या 61व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप …
Read More »Monthly Archives: September 2022
राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीच्या अनुज सरनाईकला दोन ‘सुवर्ण’
सुधागड : नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे, तसेच ग्रुप इव्हेंटमध्येसुद्धा सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रुप इव्हेंटमध्ये अनुजव्यतिरिक्त अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी …
Read More »नेरळमध्ये 9 ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉन
कर्जत : बातमीदार युनायटेड स्पोर्ट्स अॅण्ड अॅडव्हेंचरकडून 9 ऑक्टोबर रोजी नेरळ परिसरात निसर्ग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किमी अंतराची आणि वरिष्ठ गटासाठी 25, 37.5 आणि 50 किमी अंतराची ही स्पर्धा आहे. सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेचा शुभारंभ होईल. निसर्ग मॅरेथॉनमध्ये लहान डोंगर, शेती, …
Read More »फिफा वर्ल्डकपसाठी नवी मुंबई पालिका सज्ज
नवी मुंबई : बातमीदार जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडा प्रकार असणार्या फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणार्या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त …
Read More »अलिबाग ः ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 91 अर्ज; कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार
अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी वेश्वी आणि नवेदर नवगावमध्ये प्रत्येकी पाच अर्ज आले आहेत. कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार असून सरपंचपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान …
Read More »काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप रिंगणात
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील महत्वाच्या आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गृहातील काळीज-खरवली या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे सात तर सदस्यांचे 44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत भाजपदेखील रिंगणात उतरला असून सरपंचपदासह सदस्यपदाचे अर्ज दाखल केले आहेत. महाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि श्रीमंत समजल्या जाणार्या काळीज- खरवली ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर …
Read More »पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात डॉक्टरांतर्फे गाण्यांचा कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुरबहार हा गाण्यांचा कार्यक्रम शनिवारी (दि.24) संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम करणारे सर्वजण हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर होते हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. संगीताच्या माध्यमातून 72 रोगांवर उपचार होतात, असे प्रतिपादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. …
Read More »वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हस्ते टाकेदेवीची घटस्थापन
मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील रसायनी हद्दीच्या टोकावर असणार्या दांडफाटा येथील टाकेदेवीच्या पूजनाचा व आरतीचा मान रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना देण्यात आला. डोंगरे यांचे मंडळाचे पदाधिकारी सतीश महाडिक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. या वेळी टाकेदेवी मित्र मंडळाचे सतिश …
Read More »नवी मुंबईतील अमली पदार्थांना आळा घालावा
‘अभाविप’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याची मागणी ‘अभाविप’च्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फडणवीस वाशी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात ‘अभाविप’च्या जिल्हा संयोजिका प्राची सिंह …
Read More »‘निर्यात कार्यशाळेमुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव यातील अंतर कमी होईल’
अलिबाग : जिमाका जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता आयोजित केलेल्या एकदिवसीय निर्यात कार्यशाळेच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील अंतर कमी होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी (दि. 27) अलिबाग येथे व्यक्त केला. उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि …
Read More »