खोपोली : प्रतिनिधी सान्यो स्पेशल स्टील (मस्को) कंपनीच्या सीएसआर विभागातर्फे खोपोलीतील आण्णाभाऊ साठे सभागृहात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरण करिता पंधरा दिवस कालावधीचा नि:शुल्क बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचा लाभ 32 महिलांनी घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची नानकटाई, बिस्किट, मावा केक, साधा केक, विविध प्रकारचे आयसिंग …
Read More »Monthly Archives: September 2022
थळ विभाग भाजपतर्फे समुद्र किनारी वृक्षारोपण
अलिबाग : प्रतिनिधी सेवा पंधरवडा अंतर्गत थळ विभाग भाजपतर्फे अलिबाग तालुक्यातील थळ समुद्र किनारी सुरू व इतर धुप प्रतिबंधक वृक्षांची लागवड करण्यात आली. भाजप सोशल मीडिया विधानसभा प्रमुख पंकज अंजारा आणि महिला मोर्चा तालुका सरचिटणीस जान्हवी पारीख-अंजारा यांच्या पुढाकारातून थळ समुद्र किनारी आयोजीत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »लोकांची फसवणूक करणारे पक्ष पुन्हा दिसणार नाहीत
अदाड येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण; आमदार महेंद्र दळवी यांचे विरोधकांवर टिकास्त्र मुरूड : प्रतिनिधी रायगडच्या माजी पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्याच मतदारसंघात निधी नेला व कामे केली. आगामी काळात अलिबाग व मुरूड तालुक्यातील 70 टक्के शेकाप खाली होणार आहे. ज्या पक्षांनी लोकांची मते घेऊन फसवणूक केली ते पक्ष आगामी काळात दिसणार नाहीत, …
Read More »मास्टरमाइंड स्पर्धेत ‘आरटीपीएस’चे सुयश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये (आरटीपीएस) मास्टरमाईंड या वार्षिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. 26) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी
रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …
Read More »खेरणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्याच्या विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायतीचाही समावेश असून निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 26) दाखल केले. या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान, तर 17 ऑक्टोबरला …
Read More »खालापूरच्या वरोसेतील शिवसैनिक भाजपमध्ये
कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांचे स्वीकारले नेतृत्व पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर तालुक्यातील वरोसे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वरोसे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) …
Read More »स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेलमध्ये ’व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी
रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …
Read More »रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 26) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाउस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत तीन हजार 223 मिमी …
Read More »