नवी मुंबई : बातमीदार घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा भाग हा कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी केले जाणारे ओला, सुका व घरगुती घातक असे तीन प्रकारे वर्गीकरण असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये स्वयंस्फुर्तीने कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत ओला व सुका कचरा याविषयी …
Read More »Monthly Archives: October 2022
पनवेलमध्ये विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम; जमा कचरा पालिकेकडे सुपूर्द
पनवेल : वार्ताहर केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पनवेल शहरातील विविध चौकांमध्ये सकाळी अत्यंत वर्दळीच्या वेळेत काही किशोरवयीन विद्यार्थ्यांनी कचरा जमा करून हा परिसर स्वच्छ केला. पिल्लई कॉलेज आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली. पनवेल शहरात सध्या …
Read More »पावसाच्या लहरीपणामुळे रब्बी पिकांचा हंगामही लांबणीवर
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील कळंबुसरे, कोप्रोली, दिघाटी, केळवणे, साई तसेच अन्य भागातील शेतकर्यांच्या रब्बी पिकांच्या पेरणीची कामे परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे लांबणीवर जाणार असल्याचे मत चिरनेरचे कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी व्यक्त केले. यंदाही परतीचा पावसाचा प्रवास विलंबाने होत आहे. त्यामुळे परिसरातील काही ठिकाणच्या भात खाचरात अजूनही गुडघाभर …
Read More »नवी मुंबईत साकारतेय बहुउद्देशीय संकुल
बस टर्मिनसूद्वारे नागरी सुविधेत लक्षणीय भर नवी मुंबई ः बातमीदार आधुनिक शहर, स्वच्छ व सुंदर शहर, इको सिटी, एज्युकेशनल हब अशी नवी मुंबई शहराची वेगवेगळी ओळख जनमानसात रुढ असून येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करीत असल्यामुळे ‘स्पोर्ट्स सिटी’ अशीही नवी मुंबईची वेगळी ओळख प्रचलीत होताना दिसते आहे. …
Read More »नाममात्र बदल?
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे. अर्थात त्यामुळे फारसे काही बदलणार नसून पक्षाची अवघी सूत्रे हायकमांडच्याच हाती राहतील हे सर्वज्ञात आहे. काँग्रेस पक्षात लोकशाही असल्याचा दावा त्या पक्षाकडून कायमच …
Read More »रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी महेश ठाकूर
धाटाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिफारशीनुसार व आमदार रविशेठ पाटील यांच्या सूचनेनुसार महेश ठाकूर (रा. पाले) यांची रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा विश्रामगृहात मंगळवारी (दि. 18) युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी महेश ठाकूर यांना नियुक्तीपत्र …
Read More »जनकल्याण समितीतर्फे कर्जतच्या स्वच्छतादूतांचा सन्मान
कर्जत : प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छतादूतांचा भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन सन्मान करण्यात आला.भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी प्रास्ताविकात समितीच्या जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल …
Read More »दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या
अलिबाग : प्रतिनिधी दोन वर्षे दिवाळीवर करोनाचे सावट होते. त्यामुळे बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र बाजारपेठांवरील मंदीचे मळभ दूर झाले आहे. दिवाळीचा सण दोन दिवसांवर आलाय. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकाने सजली आहेत. दिवाळीनिमित्त खास सवलत, मोफत …
Read More »नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा
शिवसेना शिंदे गटाची खोपोली पालिका मुख्याधिकार्यांकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी खोपोलीतील बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिकार्यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने वेगवेगळ्या विविध विकास कामाच्या पूर्ततेसाठी खोपोली नगरपालिकेला वीस कोटीचा …
Read More »अलिबागच्या आरसीएफ प्रकल्पात स्फोट; तीन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स् लिमिटेड (आरसीएफ) कंपनीच्या अलिबागजवळील थळ-वायशेत येथील प्रकल्पात स्टीम जनरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी 5च्या सुमारास घडली. …
Read More »