नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या समग्र रायगड- पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफीटेबल बुकचे मंगळवारी (दि. 18) विभागीय माहिती कार्यालयात घेण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »Monthly Archives: October 2022
पनवेल महानगरपालिका हद्दीतील व्यवसायधारकांसाठी संकेतस्थळाची निर्मिती
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दिशाने महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. याच दृष्टीने ई-गव्हर्नसच्या माध्यामातून महापालिका विविध सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांना ऑनलाइन परवाना प्राप्त करण्यासाठी tradepanvelmc.org या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके …
Read More »रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये आरोग्य शिबिराची सांगता
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि. 18) या शिबिराची सांगता करण्यात आली. या शिबिरामध्ये मेडिकवर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या …
Read More »कुंडेवहाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामस्थांची काशीला जाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. आपल्या सरपंचपदाचे मानधन आणि स्वखर्चातून सरपंच सदाशिव रामदास वास्कर यांनी आणि श्री काशी विश्वनाथ मित्र मंडळाने ही जनसेवा केली. हे सर्व यात्रेकरू घरी सुखरूप परतले. त्यानिमित्त कुंडेवहाळ येथे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे …
Read More »उरणमध्ये 84वे कविसंमेलन उत्साहात
उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे प्रत्येक महिन्यातील 17 तारखेला सायंकाळी 5 वाजता मधुबन कट्टा व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)च्या माध्यमातून कविसंमेलन भरविले जाते. या वेळी सोमवारी (दि. 17) विमला तलाव येथे 84वे कवी संमेलन मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह झाले. या वेळी कवी, साहित्यिक …
Read More »रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यास सुरुवात; भाजप नेते विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर पाऊस जास्तकाळ लांबल्यामुळे प्रभागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. बर्याचवेळा खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने खड्डे परत जैसेथे अशा अवस्थेत होत होते, परंतु नागरिकांना गैरसोय आणि या खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून भाजप नेते तथा माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या मागे लागून टप्याटप्याने …
Read More »सुका कचरा संकलन पासबूक योजना; पनवेल मनपाकडून अंमलबजावणी
पनवेल : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांचा मोठा पगडा असतो, तेच त्यांचे आदर्श असतात. त्यामुळे शिक्षकांनी प्लास्टिक वर्गीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले तर निश्चितपणे विद्यार्थी ऐकतील. ही योजना केवळ कागदावर न राहता विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग व्हावा या हेतूने ‘सुका कचरा संकलन पासबुक योजना’ सुरू करण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील चिखले येथे विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील चिखले येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नळ पाणीपुरवठा योजना राबविणे तसेच आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजप …
Read More »पनवेल महापालिका जनसंपर्क विभाग प्रमुखपदी प्रफुल घरत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क, जनगणना, संख्याकी आणि अभिलेख विभाग प्रमुखपदी प्रफुल घरत यांची नियुक्ती झाली आहे. आयुक्त गणेश देशमुख आणि आस्थापना विभागाचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या सुचनेनूसार माहिती व जनसंपर्क, जनगणना, संख्याकि आणि अभिलेख विभाग प्रमुखपदी प्रफुल्ल घरत यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन ओवे ग्रामपंचायतमध्ये …
Read More »विकास आराखडा हरकत आणि सूचनांची मुदत वाढवा
आगरी-कोळी फाऊंडेशनची मागणी नवी मुंबई : बातमीदार आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्ट मंडळाने नवी मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट घेतली. नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याच्या हरकती व सूचना नोंदवण्याबाबत मुदतवाढ करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली. यासोबतच फाउंडेशनच्या वतीने 19 सप्टेंबर …
Read More »