Breaking News

Monthly Archives: November 2022

मुरूडमध्ये आनंदाचा शिधा वाटपातील अडथळा दूर

मुरूडमध्ये आनंदाचा शिधा वाटपातील अडथळा दूर मुरूड : प्रतिनिधी राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारकडून मिळाणार्‍या आनंदाचा शिधा वाटपाला मुरूड शहरात सुरूवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ रास्तभाव धान्य दुकानात सचिन कासेकर यांच्या हस्ते लाभार्थींना आनंदाचा शिधा संचाचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थ्यांनी दुकानात गर्दी केली होती. दिवाळी सणानिमित्त राज्य …

Read More »

माणगावमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

माणगावमध्ये विकासकामांचे भूमिपूजन माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळसगाव, निजामपूर भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 29) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. माणगाव तालुक्यातील होडगाव कोंड ते गांगवली रायगड-पाचाड जोड रस्ता (85 लाख 50 हजार रुपये), होडगाव कोंड ते तोंडलेकरवाडी रस्त्यावरील पूल (दोन कोटी 60 लाख रुपये), तोंडलेकरवाडी ते …

Read More »

मुरूडमध्ये रेशन दुकानांचा सर्व्हर डाऊन

मुरूड : प्रतिनिधी रेशन दुकानदारांच्या पॉस मशीनचे सर्व्हर गेल्या पंधरा दिवसांपासून डाऊन असल्याने मुरूड तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका शेकडो रेशनकार्डधारकांना बसत आहे. या प्रकारबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधार क्रमांकानुसार मुरूड तालुक्यातील सर्व रेशन कार्डाची नोंदणी पॉस मशीनमध्ये करण्यात आली आहे. सर्व पॉसमशीन एका लहान …

Read More »

राज्यात विविध विभागांत तब्बल 75 हजार पदे भरली जाणार

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे नोकरभरतीला घातलेली 50%ची मर्यादा शिथिल करीत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात शासनाच्या 29 विभागांमध्ये 75 हजार पदांची नोकर भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील शासकीय आदेश …

Read More »

मानाची राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ

प्रथम क्रमांकास एक लाख रुपये अन् करंडक पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा नववे …

Read More »

पंतप्रधानांकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

मोरबी : वृत्तसंस्था गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत 130पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) भेट देत पाहणी केली. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी सोमवारी …

Read More »

टी-20 वर्ल्डकप : भारताची बुधवारी बांगलादेशविरुद्ध लढत

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी (दि. 2) बांगलादेशशी होणार आहे, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अ‍ॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असेल. भारताने यंदाच्या विश्वचषकातील पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध सलग दोन विजय नोंदविले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय …

Read More »

पनवेलमध्ये पाण्याची नवीन पाईपलाईन

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने  शहरातील धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे नवीन आठ इंची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणार्‍या या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. …

Read More »

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा कमी करावी

पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाची मागणी   पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा दोन महिन्यांवरून 14 दिवसांची करण्यात यावी, अशी मागणी पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितच्या वतीने कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. …

Read More »

उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे दाखल

उरण : रामप्रहर वृत्त पाऊस लांबल्याने ऑक्टोबर हिट ही उशिरा सुरू झाली असून आठवडा भरापासून सुरू झालेल्या कडक उन्हात अंगाची काहिली होत आहे. ती शमविण्यासाठी उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे आले आहेत. मात्र ताडगोळ्यांचे आगमन लांबल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे 120 डझन आहे. ताडगोळे महाग असले तरी त्याला …

Read More »