पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचे …
Read More »Monthly Archives: November 2022
पंतप्रधान मोदींकडून 71 हजार जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 22) रोजगार मेळाव्यांतर्गत तब्बल 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिले. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, नर्स, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. तरुणाईच्या …
Read More »कळंबोलीत हिंदू राष्ट्र जागृती सभा
मान्यवरांकडून मार्गदर्शन कळंबोली : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडविण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा. हिंदू तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील वर्तक क्लासेसचे संचालक संतोष वर्तक यांनी केले. कळंबोली येथे …
Read More »एनएमएमटी, बेस्ट थांब्यांवर गर्दुल्ल्यांचे बस्तान
नेरूळमधील अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाकडून नेरूळमधील विविध ठिकाणी बसथांबे-डेपो उभारले गेले, पण या बसथांब्यामध्ये असलेल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी प्रवासी असणे अत्यावश्यक आहे, मात्र त्या ठिकाणी चक्क भिकारी, बेघर नागरिक व नशापान करणारे व्यक्ती वामकुक्षीचा आनंद घेत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत …
Read More »आचंद्र-सूर्य शिवप्रभूच!
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आल्या दिवसापासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यांत सलत होते व आहेत. माननीय राज्यपालांच्या भाषणातील कुठल्या तरी वाक्याची मोडतोड करायची आणि पराचा कावळा करून राज्यपालांच्या विरोधात काहूर उठवायचे हा महाविकास आघाडीचा जुना खेळ आहे आणि त्याचे प्रत्यंतर सध्या पुन्हा एकदा येते आहे. जनमताचा बेमुर्वतपणे अपमान करून …
Read More »ग्रामीण भागात निवडणुकीचा धुरळा
-समाधान पाटील, पनवेल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणार्या 7751 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 540 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापू लागले आहे. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आता दुसर्या टप्प्यात 7751 …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी विविध सामाजिक उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी 9 वाजता गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रम, 10 वाजता …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली पनवेल मनपा क्षेत्रातील विकासकामांची पाहणी
समस्या जाणून घेत नागरिकांशी साधला संवाद पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या तसेच येत्या काळात होणार्या कामांसंदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 21) पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला तसेच कामांसंदर्भात महापालिकेच्या अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. …
Read More »कुटूंबवत्सल व्यक्तिमत्त्व -अरुणशेठ भगत
राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांना ग्लॅमर लाभलेले आहेत. कदाचित त्यामुळेच इतर क्षेत्र निवडण्यापेक्षा अधिक पसंती राजकारण, क्रिकेट आणि सिनेमाला दिली जाते. राजकारणात वलंयाकित जीवन जगता येते. क्रिकेटमध्येही पैसा आहे आणि जाहिरातींमध्येही हिर्यासारखे चमकत राहण्याची संधी लाभते. सिनेमात तर काय कॅमेर्याच्या सान्निध्यातच जीवन लखलखत असते… हे जितकं खरं तितकंच …
Read More »पारा घसरल्याने ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या
माणगाव ः प्रतिनिधी पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी पडणारे दाढ धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपर्यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या …
Read More »