Breaking News

Yearly Archives: 2022

गव्हाण हद्दीतील गावांमध्ये सोयीसुविधा द्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सिडको प्रशासनाला सूचना     बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळण्यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) सिडको प्रशासनासोबत चर्चा केली. उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

खालापुरात ब्लास्टिंगमध्ये माय-लेकाचा मृत्यू

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसर्‍या मार्गाचे काम सुरू असताना ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड कर्जत-चौक या मुख्य रस्त्यावर येऊन आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी 5.30च्या सुमारास घडली. देवकाबाई महादू बडेकर (वय 60) आणि त्यांचा मुलगा सचिव …

Read More »

१०२ दिव्यांगांना मिळाले जयपूर फूटचा आधार

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल-प्रतिनिधी जनसेवेचा वसा असाच कायम सुरूच ठेवणार असून सामान्य परिवाराला सन्मानाने जीवन जगता आल पाहिजे या भावनेतून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी येथे …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी शिलेदारांचा शनिवारी सत्कार

पनवेल-प्रतिनिधी देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त उत्तर रायगड भाजपच्यावतीने ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पनवेल, उरण, कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकताच पार पडल्या. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या शिलेदारांचा भाजपचे रायगड जिल्हा …

Read More »

दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडीत `मिरॅकल’

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनतेसाठी रामबागची भेट पनवेल : दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन फुलले त्याचप्रमाणे न्हावे खाडी येथील चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी ‘रामबाग’ फुलली आहे.  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हि अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.  त्यानिमित्ताने ‘स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग’ महाराष्ट्राच्या नावलौकिक …

Read More »

शुक्रवारी पनवेलमध्ये जयपूर फूट बसविण्याचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 23) जयपूर फूट बसविण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 9 वाजता हा उपक्रम होणार आहे. मोफत कृत्रिम …

Read More »

पनवेल वकील संघटनेच्या निवडणुकीत ऍड. मनोज भुजबळ यांची हॅट्रिक

 पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत भुजबळ पॅनलचा दणदणीत विजय  पनवेल : प्रतिनिधी पनवेल बार असोसिएशन या वकील संघटनेच्या कार्यकारिणी कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ऍड. मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील भुजबळ पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. या ऍड. मनोज भुजबळ यांच्यासह अकरा पैकी नऊ सदस्य निवडून आले आहेत तर एक सदस्य बिनविरोध …

Read More »

रायगड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी शैक्षणिक तसेच विविध योजनांचा लाभ आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असतो.  त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड संदर्भातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यावर एकही विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी योग्य …

Read More »

न्हावेखाडी येथील रामबागचे आज लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या रामबाग या उद्यानाचा लोकार्पण सोहळा व त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा गुरुवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त हिंदी, मराठी, कोळीगीत, नृत्याविष्कार व हास्याचा डबलबार …

Read More »

कोरोना परतण्याची दहशत

चीनमधील कोरोना उद्रेकाच्या बातम्या गेला महिना-दीड महिना येतच होत्या. पण ताजी परिस्थिती जगभराला पुन्हा धडकी भरवणारी आहे. चीनमधील कोविडच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत भीषण वेगाने वाढल्यामुळे तेथील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. याच काळात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल या देशांमध्येही कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून आल्यामुळे आपल्या …

Read More »