केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन अलिबाग : प्रतिनिधी जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला भरपूर निधी दिला आहे. त्यापैकी सात हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करता येतील. त्याचप्रमाणे भविष्याचा विचार करून वाहून जाणार्या पाण्याच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व …
Read More »Yearly Archives: 2022
पनवेल महापालिकेची नियमीत लसीकरणाविषयी कार्यशाळा
पनवेल : प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमीत लसीकरण कृती आराखडा तयार करणे तसेच नागरी नियमीत लसीकरण बळकटी करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे उच्च वैद्यकिय अधिकारी डॉ. काटकार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या हस्ते …
Read More »शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम
सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभागाच्या वतीने 22 ते 26 ऑगस्ट 2022 याकालावधीत पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी उरण नागरीसंरक्षण …
Read More »डोलोचा वाद कोर्टात
कोरोना महामारीच्या काळात ज्याच्या-त्याच्या तोंडी एकाच गोळीचे नाव होते – ‘डोलो 650’! कुणालाही जरासाही ताप आला तरी ‘डोलो’च घेण्याचा सल्ला असंख्य डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर दिला गेला. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घरी परतल्यावरही अनेकांनी डोलो घेण्याचा उपाय वापरला. तर अशी ही एकाएकी देशभरात भलतीच लोकप्रिय झालेली डोलो गोळी आता वादाच्या कचाट्यात …
Read More »विद्युत समस्या सोडवा; भाजपचे निवेदन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पाले गावातील काही भागांमध्ये विजेच्या समस्या आहेत. त्याकडे विद्युत महावितरणाने गांभीर्याने लक्ष द्यावे व समस्या सोडवाव्या, अशा आशयाचे निवेदन भाजप चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश बाळकृष्ण म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 23) महावितरणास दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, पाले काही भागांमध्ये विद्युत …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाचनालय दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.23) वाचनालय समितीतर्फे वाचनालय दिन साजरा करण्यात आला. प्रस्तावना देत असताना प्रा. प्रवर शर्मा यांनी सर्व प्राध्यापकांना वाचनालयातील ग्रंथ संपदेविषयी माहिती दिली व पुस्तके वाचन करण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे …
Read More »पनवेलमध्ये समाजप्रबोधनकारांचा सन्मान
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त समाजप्रबोधनाचे काम करणार्या वारकर्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाजप्रबोधनकारांचा सत्कार केला. नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या सन्मान प्रबोधनाचा या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची …
Read More »पनवेल महापालिकेचे तक्रार निवारण अॅप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ई-गव्हनर्सच्या माध्यमातून सेवासुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेने झचउ ॠठखएतअछउए अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून चारही प्रभागातील नागरिकांना उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा आणि आरोग्य, विद्युत याविषयीच्या आपल्या तक्रारी महापालिकेपर्यंत पोहचवता येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी …
Read More »महिला परिचरांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांनी मंगळवारी (दि. 23) येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महिला परिचर शासकीय कामे करतात, परंतु सहा- सहा महिने मानधन मिळत नाही. हे मानधन दरमहा व वेळेत मिळावे, महिला परिचर यांना किमान वेतन 18 हजार रुपये मिळावे, …
Read More »बोरघाटात दरड कोसळली, रेल्वेसेवा ठप्प
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर कर्जत-लोणावळा स्थानकादरम्यान असणार्या बोरघाटातील मंकीहील पॉईंटजवळ मंगळवारी (दि. 23) पहाटे दरड कोसळली. या घटनेत रेल्वे इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले असून तीन तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पावसाने जोर धरला असल्याने मागील दोन आठवड्यापासून बोरघाटात दरड कोसळण्याच्या छोट्यामोठ्या घटना घडत आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper