Breaking News

Yearly Archives: 2022

कर्जतमध्ये महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

कर्जत : बातमीदार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि तालुका बचत गट समन्वय समिती यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कडाव आणि नेरळ येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तालुक्यातील 61 बचत गटांनी या प्रदर्शनात स्टॉल लावले होते. नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात तहसीलदार विक्रम देशमुख …

Read More »

पोलादपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पोलादपूर : प्रतिनिधी सुवर्णकार आणि कारागिर संघटनेने सोनार समाजाचे नेतृत्व करून विविध घटकांना प्रोत्साहित करण्यासोबतच स्वत:चे व्यवसायदेखील सचोटीने चालविण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी पोलादपूर येथे केले. सुवर्णकार व कारागिर संघटनेतर्फे पोलादपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त पेणमध्ये जलतरणपटूंकडून परिक्रमा

पेण : प्रतिनिधी येथील मामा वास्कर जलतरण तलाव हौशी जलतरणपटूंनी शहरातील कुंभार तलावात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 परिक्रमा मारून आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या उपक्रमात सहा महिला, तर 19 पुरुष अशा एकूण 25 जलतरणपटूंनी सहभाग घेतला. याबद्दल बोलताना पेण पालिकेचा जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय सार्थकी ठरल्याचा अभिमान वाटत …

Read More »

कर्जतमध्ये ‘एक शाम देशभक्ती के नाम’

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत नगर परिषद, रोटरी क्लब आणि कराओके क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद सभागृहामध्ये एक शाम देशभक्ती के नाम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम …

Read More »

लकी स्पोर्ट अकॅडमीचे मॅरेथॉनमध्ये यश

उरण : रामप्रहर वृत्त उरण येथे झालेल्या जिल्हास्तरीय द्रोणागिरी मॅरेथॉनमध्ये लकी स्पोर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. त्यांचे कौतुक होत आहे. 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये पाच किमी शर्यतीत सार्थक संजय पाटील (दिघोडे) प्रथम क्रमांक, मिहीर अनंत माळी (दिघोडे) तृतीय, 14 वर्षाखालील मुलींच्या तीन किमी शर्यतीत दिव्या महेंद्र ठाकूर (धुतूम) …

Read More »

खोपोलीत आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्ध्यांचा सन्मान

तब्बल 700 जणांचे शिबिरात रक्तदान खोपोली : प्रतिनिधी बुऽऽज् हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल यांच्या संकल्पेनूत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात घंटागाडी कामगारांचा तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या वेळी आयोजित केलेल्या शिबिरात सुमारे 100 दात्यांनी रक्तदान केले. कोरोना बाधितांना उपचारासाठी मदतकार्य करणार्‍या तात्कालिन नगराध्यक्षा सुमन औसरमल, …

Read More »

रायगडच्या कराटेपटूंकडून राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट

उरण : बातमीदार कर्नाटकमधील बंगळुरू येथे झालेल्या 34व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात कुमिते व काता प्रकारात पदके पटकाविली. या स्पर्धेत विविध 17 राज्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये अमिता घरत, विनया पाटील, शुभम ठाकूर, श्रेय मोकल, श्रेयस वटाणे दोन सुवर्ण, अमिषा घरत, आर्वी केदारी, समीक्षा पाटील, …

Read More »

खालापूर तालुका प्लास्टिक कॅरी बॅगमुक्त करण्याचा संकल्प

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालय व सहज सेवा फाउंडेशन यांच्या कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याच्या संकल्प प्रयोगाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) खालापुरातील सरनौबत नेताजी पालकर सभागृहात कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होेत असलेला कापडी पिशव्या उपलब्ध करून …

Read More »

भारत-झिम्बाब्वे वनडे मालिकेचा गुरुवारी पहिला सामना

हरारे : वृत्तसंस्था केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौर्‍यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका गुरुवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. आशिया चषक स्पर्धेआधी ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. अनुभवी फलंदाज राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौर्‍यासाठी …

Read More »

पेणमध्ये तिरंगा रॅलीला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेणमधील पत्रकार व महात्मा गांधी स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी व  नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पेण शहरातील गांधी वाचनालयापासून निघाली ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »