Breaking News

Yearly Archives: 2022

लिमये वाचनालयातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना

पनवेल : रामप्रहर वृत्त के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सोमवारी (दि. 15) 75वा अमृतमहोत्सवानिमित्त पनवेलचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक  ए. के. शेख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्;यात येऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देणेत आली. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक रोहिदास पोटे माजी शिक्षण अधिकारी हे उपस्थित होते. …

Read More »

कोंकण भवनात समूह राष्ट्रगीत गायन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणार्‍या स्वराज्य महोत्सव या उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. 17) कोकण भवनात उप आयुक्त मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या वेळी उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमूख, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण (निर्धार), उपायुक्त (करमणूक) सोनाली …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांची तिरंगा रॅली

नवी मुंबई : बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सीबीडी बेलापूर ते सानपाडा पामबीच मार्गावर आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारताच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली. भाजपा कार्यकर्ते व तरुण युवकांच्या शेकडो दुचाकी व चार चाकी वाहने तसेच …

Read More »

नवी मुंबईत कचरा वर्गीकरणाला प्राधान्य

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या बैठकीत निर्णय नवी मुंबई : बातमीदार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्साही सहभाग घेऊन घरोघरी तिरंगा फडकविला, विविध उपक्रम राबविले. हीच राष्ट्रप्रेमाची भावना यापुढील काळातही तशीच कायम राहील हा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ व सुंदर …

Read More »

पुन्हा युतीचे अधिवेशन

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दमदार नेता सरकार पक्षाकडे मौजूद आहे. अधिवेशनात विरोधकांचे सर्व हल्ले परतवून लावण्यास एकटे फडणवीस समर्थ आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनतेच्या कामांचा. ती मात्र आता खर्या अर्थाने मार्गी लागतील हे नक्की. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर चाळीस दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वीस मंत्री …

Read More »

दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखांचे विमा कवच

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 16) झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. त्यानुसार दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. शासनाने विमा कवच द्यावे, अशी गोविंदा पथकांची मागणी होती. या मागणीनुसार शासनाकडून गोविंदांना 10 लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त …

Read More »

हिंदू लोहार समाजातर्फे खेळाचे साहित्य वाटप

पनवेल : वार्ताहर हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्यामार्फत शनिवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथे आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे महत्त्व जाणून घेऊन शाळेच्या मागणीनुसार विविध प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यात क्रिकेट सेट, लगोरी, कॅरम सेट, दोरी उड्या, सापसिडी, …

Read More »

आमचे सरकार सर्वसामान्यांचे -मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. विरोधकांना त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे, कारण ते आधी सरकारमध्ये होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी (दि. 16) पलटवार केला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

मुंबई प्रभादेवीत भाजप दहिहंडी सराव शिबिर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातात. दरम्यान, सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा …

Read More »

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीवर्धन भाजपकडून क्रांतीस्तंभ

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मानवंदना श्रीवर्धन : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीवर्धन भारतीय जनता पार्टी कडून सोमजाई मंदिराच्या पटांगणात असलेल्या क्रांतिस्तंभाला तसेच पेशवे मंदिरातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेला श्रीवर्धन म्हसळा व …

Read More »