आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तसेच श्रावणी सोमवार व संकष्ट चतुर्थीनिमित्त केदार भगत मित्र परिवारकडून पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आधार कार्डला मोबाईल लिंक आणि पोस्टाची सुकन्या समृद्धी खाते मोफत काढून देण्यात आले. याचा …
Read More »Yearly Archives: 2022
बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवार (दि. 16)पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवे सरकार सज्ज झाले असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व सहकारी आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव …
Read More »काळरात्रीनंतरच धडा घेणार का?
रविवारी सकाळ उजाडली ती, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमुख विनायक मेटे हे त्यांच्या अपघाती निधनाची बातमी घेऊनच. काही त्यांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोचली आणि सारे जण सुन्न झाले. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघाताबाबत अनेक मुद्दे पुढे आले आहेत. दरम्यान अपघाताच्या चौकशीचे आदेश तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विनायक …
Read More »कुकशेतमध्ये रंगणार दहीहंडी उत्सव
नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार नेरूळ नोडमधील कुकशेत गावात दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार असून शुक्रवारी (दि. 19) कुकशेत गावातील गांवदेवी मैदानात या उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक सुरज पाटील व सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे. जय गजानन मित्र मंडळ आयोजित खुल्या गटामध्ये दहीहंडी फोडणार्यास 25 हजार रूपये रोख पारितोषिक, पारंपारिक …
Read More »चौल येथील पोहण्याच्या शर्यतीत अमर पाटील प्रथम
रेवदंडा : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चौल रामेश्वर पुष्करणीत पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खुल्या गटात अमर वासुदेव पाटील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. व्दितीय क्रमांक भारत कुथे व तृतीय भूषण शिर्के यांनी पटकाविला. स्पर्धा एकूण 14 गटात घेण्यात आली. गट क्रमांक एकमध्ये मुले डबल …
Read More »उरण तायक्वांडो अकॅडमीचा गौरव
उरण : बातमीदार आमदार चषक जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत उरण तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. याबद्दल त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला. सर्व पदक विजेतेे व मास्टर तेजस पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर यांनी, तर मास्टर प्रथमेश यांना उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांच्या हस्ते …
Read More »होपमिरर फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी
पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाउंडेशनने स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्थ नेत्रालय आणि प्रहार ऑप्टिकल यांच्या सहकार्याने धानसर गावात गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि निराधारांसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच गरजूंना डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रियांवर सवलत देण्याचे ठरवले. या मोहिमेद्वारे होपमिरर फाउंडेशनने गरजूंना त्यांच्या डोळ्यांच्या …
Read More »पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खालापूरच्या कुणाल पिंगळेला कांस्यपदक
खोपोली : प्रतिनिधी पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडीवली गावचा रहिवासी आहे. या यशाबद्दल कुणाल पिंगळेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा …
Read More »प्रजापती समाज विकास मंडळातर्फे महाराजा दक्ष प्रजापती जयंती, स्वातंत्र्य दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजापती समाज विकास मंडळ, नवी मुंबईतर्फे महाराजा दक्ष प्रजापती यांची जयंती आणि स्वातंत्र्यदिन सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराज दक्ष प्रजापती यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी ‘जय जय …
Read More »कर्जतच्या दोन खेळाडूंना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’
कर्जत : राष्ट्रीय ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कर्जतचे खेळाडु रोहिणी मोडक आणि गणेश तोटे या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावून कर्जत तालुक्याची मान उंचावली. हे दोन्ही सुवर्ण पदक विजेते खेळाडू कर्जत शहरातील संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू आहेत. राष्ट्रीय सब ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पॉवर लिफ्टिंग ऑफ इंडिया …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper