माणगाव : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 8) अमृत महोत्सवी दौड व प्रभात फेरी काढण्यात आली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येणार असून हे अभियान माणगावात 13ते 15ऑगस्ट …
Read More »Yearly Archives: 2022
स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमाचा रायगडात शुभारंभ
अलिबाग : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविण्यात येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा प्रारंभ सोमवारी (दि. 8) वरसोली येथे रॅली काढून करण्यात आला. रायगड …
Read More »श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम कौतुकास्पद -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे केले. पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महापालिका हद्दीतील 10 शाळांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे …
Read More »सीकेटी संकुलात नुतन उपहारगृह सुरू
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) संकुलात नुतनीकरण झालेल्या उपहारगृहाचे उद्घाटन सोमवारी (दि. 8) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, समीर ठाकूर …
Read More »लोकनेते ‘दिबां’ना सांस्कृतिक आदरांजली
कामोठे : रामप्रहर वृत्त एकविरा कला संस्थेच्याबतीने प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना सांस्कृतिक आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम कामोठे येथील आगरी समाज मंगल कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते नवी मुंबई …
Read More »पनवेलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त शारदा संगीत क्लासेस यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2022 हा कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शारदा संगीत क्लासेसच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य पंडित बाबादासजी तुपे आणि गुरुवर्य …
Read More »…तर सहकार चळवळ पुढे चालू राहील
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; कामोठ्यात अरिहंत बँकेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर सहकार चळवळ पुढे चालू राहील, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे अरिहंत बँकेच्या उद्घानावेळी केले. खातेदारांचा विश्वासावर सार्थ ठरलेल्या श्री अरिहंत को-ऑरेटीव्ह बँकेची शाखा कामोठे …
Read More »मच्छीमारांच्या हितासाठी भाजप प्रयत्नशील
समस्या दूर करण्याची मागणी; आमदार महेश बालदींनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मच्छिमारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन …
Read More »महाडमध्ये भंगार गोदामांकडून नियमांचे उल्लंघन
बेकायदेशीर भंगार गोदामांकडून शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन राजरोसपणे केले जात आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महाड शहरातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भंगार व्यावसायिक अनधिकृतपणे जुन्या वाहनांची तोड करत असून याठिकाणी काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेबाबत देखील विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे. भंगार गोळा करण्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत …
Read More »गणेशमंडळांना पनवेल मनपा देणार ऑनलाइन परवानगी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेशमंडळांना ऑनलाइन पद्धतीने परवानगी देणार आहे. याचे प्रात्यक्षिक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 8) घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. या वेळी आयुक्तांनी नोंदणी फी कमी करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper