मुंबई : प्रतिनिधी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने (सक्तवसुली संचालनालय) राऊत यांना अटक केली आहे. दरम्यान, आता राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. अटकेनंतर संजय राऊत मागील काही दिवसांपासून ईडी कोठडीत होते. त्यांना सोमवारी …
Read More »Yearly Archives: 2022
पनवेलमध्ये भव्य तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील जाणीव एक सामाजिक संस्था व रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने तायक्वांडो आमदार चषक 2022 स्पर्धा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …
Read More »गणेशोत्सवात यंदाही कोकण रेल्वेमार्गावर धावणार मोदी एक्स्प्रेस
मुंबई ः प्रतिनिधी गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणार्या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणार्यांची संख्या जास्त असल्यामुळे एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होते. तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. यामुळेच गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस घावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही …
Read More »आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी महासंघाच्या सभेत माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नाही. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे …
Read More »विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप
खारघर : प्रतिनिधी कठीण परिस्थितीत व्यवसाय करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित बनविण्याचे स्वप्न पाहणार्या रिक्षा चालकांच्या मुलांचा दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खारघर शहरातील एकता रिक्षा संघटनेच्या वतीने दि.7 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्थायी समिती समितीचे माजी सभापती अॅड. नरेश ठाकूर व माजी नगरसेवक …
Read More »खांदा कॉलनीमध्ये व्यवसाय कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे नव्याने साई आर्ट हे साईन बोर्डे मीन्युफॅक्चररचे कार्यालय सुरू झाले आहे. मंगेश ठाकूर यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या वेळी त्यांनी मंगेश ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील …
Read More »पनवेलमधील राजीव गांधी उद्यानात विविध सुविधा
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील राजीव गांधी उद्यानाचा पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात आला आहे. या पुर्नविकासाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, क्लपतरू सोसायटी 1-2चे अध्यक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर, 3-4चे अध्यक्ष पनीर सेल्वम …
Read More »नवीन पनवेलच्या भुयारी मार्गातील पाण्यामुळे अपघात
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल मधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचल्याने पाण्यातून वाहन चालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. गाढी नदीच्या काठावर 10 करोडपेक्षा जास्त रुपये खर्च करून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. यामध्ये सिमेंटचे चार ब्लॉक तयार करून बसवण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या तत्कालीन नगरसेविका व माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून सेक्टर 16 येथील उद्यानामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध सुविधांचा तसेच हायमास्ट, रस्त्याचे करण्यात आलेल्या काँक्रिटीकरचे …
Read More »गव्हाण विद्यालयाच्या उपक्रमांमुळे पंचक्रोशी देशभक्तीने ओथंबली
गव्हाण ः रामप्रहर वृत्त देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल चालू आहे. देशभक्तीपर उपक्रमांनी गव्हाण पंचक्रोशी देशभक्तीने ओथंबल्याचे चित्र दिसत आहे. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper