वनविभागाच्या सर्तकतेने जखमी भेकराला मिळाले जीवदान म्हसळा : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीमधील दुकानाच्या बंद शटरला संध्याकाळच्या सुमारास एका भेकराने जोरदार धडक जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले. त्याचे वृत्त समजताच म्हसळयाचे वनपाल तत्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी पशुधन पर्यवेक्षकांच्या माध्यमातून उपचार करून जखमी भेकराला जिवदान दिले. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र फार मोठे …
Read More »Yearly Archives: 2022
रायगडातील चार घाट धोकादायक; पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन प्रवास
महाड ः रामप्रहर वृत्त वर्दळीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले रायगड जिल्ह्यातील कशेडी, ताम्हिणी, वरंध-वाघजाई व आंबेनळी घाट सातत्याने धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून या घाटातून प्रवास करावा लागतो. सतत कोसळणार्या दरडी व भूस्खलनामुळे घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वारंवार होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे …
Read More »मद्यप्राशन करणे बेतले जीवावर; मोरबे धरणात बुडून मुंबईच्या युवकाचा मृत्यू
खालापूर : प्रतिनिधी मद्यप्राशन करून खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणात उतरलेल्या ग्रुपमधील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैभव रामचंद्र गवांदे (वय 22, रा. साकिनाका, मुंबई) असे या मयत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी (दि. 27) पाण्याबाहेर काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील साकिनाका-कुर्ला येथील …
Read More »खारघरमधील आंदोलनप्रकरणी शिवसेना पदाधिकार्यांंवर गुन्हे दाखल
खारघर : प्रतिनिधी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, मात्र त्यानंतरदेखील शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी बंडखोर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांचे खारघर येथे पुतळे जाळून आंदोलन केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे रायगड …
Read More »कामोठे येथे आरोग्य शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त माने सर्जिकल सेंटर आणि जनरल हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 25) आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजप नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. या वेळी पनवेलच्या शूश्रुषा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. संजय तरलेकर (एमडीडीएम कार्डिओलॉजी) आयोजित …
Read More »कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत स्कूल कीट वाटप
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयात कामोठे, जुई, नौपाडा परिसरातील विविध स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील उपशिक्षक अनिल पाटील यांच्या संपर्कातून पनवेलमधील सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाला विविध शैक्षणिक साहित्य मदत मिळाली आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील प्राथमिक वर्गातील पहिली ते चौथीच्या 86 …
Read More »पिरकोन येथे करिअर मार्गदर्शन शिबिर
आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण : वार्ताहर पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयमधील दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर शनिवारी (दि. 25) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते वीरेंद्र देवस्थळी यांनी मुलांना विचारांनी मंत्रमुग्ध केले. प्राध्यापक …
Read More »ज्येष्ठ नागरिकांची परवड; एसटी प्रवासातील सवलत मिळणे अवघड
पनवेल : प्रतिनिधी आधारकार्ड हा अधिकृत वयाचा पुरावा एसटीला मान्य नसल्याने आणि ट्रायमॅक्स कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी आणि गणेशोत्सवाला कोकणात जाताना एसटीमध्ये सवलत मिळणे अवघड होणार आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये सवलतीसाठी 1 जुलैपासून स्मार्ट कार्ड आवश्यक केले आहे. याशिवाय …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पनवेलमधील विविध कामांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यापुर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशी कामे लवकरात लवकर पूर्ण …
Read More »जनतेनेच काळजी घ्यावी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना मृतांच्या संख्येतही त्या प्रमाणात वाढ झाल्याचे आता समोर येत आहे. गेले सलग सात आठवडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही राज्य सरकारकडून त्यासंदर्भात काहीही विशेष उपाययोजना करण्यात आलेली नाही. आजवर हा फैलाव प्रामुख्याने मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला असला तरी याच काळात राज्यात पंढरपूरची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper