अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). इन्फोसिस या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सध्याचे सीईओ सध्या कोण आहेत? अ. नारायण मूर्ती आ. …
Read More »Yearly Archives: 2022
इन्फोसिसने तीन दशकांत दिला भरभरून परतावा
14 जून रोजी इन्फोसिसच्या शेअर बाजारातील नोंदणीस 29 वर्षं होत आहेत आणि या 29 वर्षांत कंपनीनं 16 हजार पटींपेक्षा जास्त परतावा दिलेला आहे, साधारणपणे 6300 रु. भांडवलावर सुरु झालेली ही कंपनी आज सुमारे सव्वा लाख कोटी वार्षिक उत्पन्न असलेली कंपनी ठरली आहे. त्यानिमित्तानं.. दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफेट एकदा म्हणाले होते, …
Read More »शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंकेत आर्थिक आणीबाणीची स्थिती
शिस्तीमुळे भारताला आर्थिक स्थर्याची फळे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन शेजारी देशांमध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्याची वेळ आली आहे. भारत मात्र अशा अस्थिर कालखंडात आर्थिक स्थर्य अनुभवतो आहे, त्याचे कारण त्याने सांभाळलेली आर्थिक शिस्त. ती सुरवातीला जाचक वाटली तरी त्याची चांगली फळे आता आर्थिक स्थर्याच्या माध्यमातून भारताला मिळू लागली आहेत. …
Read More »रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आरक्षण, सोडत सोमवारी होणार जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण व सोडत येत्या सोमवारी (दि. 13) काढण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने तसा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने रायगड …
Read More »नेरूळमध्ये स्लॅब कोसळून सात जण जखमी
नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 17मधील जिम्मी टॉवर 1 इमारतीत स्लॅब कोसळून सात जण जखमी झाल्याची दुर्घटना शनिवारी (दि. 11) घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. जिम्मी टॉवर 1 या आठ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील 601 क्रमांकाच्या फ्लॅटच्या दुरुस्तीचे …
Read More »पहिल्याच पावसात बत्ती झाली गुल!
मुरूडमध्ये 14 तास वीज गायब; नागरिकांचे हाल मुरूड : प्रतिनिधी मान्सूनचे आगमन झाले आणि पहिल्या पावसात महावितरणने वीज गायब केली. मुरूडमध्ये तब्ब्ल 14 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. मुरूडमध्ये शुक्रवारी (दि. 10) रात्री तुरळक पाऊस पडला. पावसाचे प्रमाण कमी असले तरी महावितरणने बत्ती गुल केली. शुक्रवारी रात्री 9 …
Read More »रोह्यातील डोलवहाळ धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कोलाडनाजीक पुई येथील डोलवहाळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय पर्यटकाचा शुक्रवारी (दि. 10) बुडून मृत्यू झाला. कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान (वय 21, रा. तळेगाव, जि. पुणे) हा शुक्रवारी त्याची मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एयाज खान व अय्यज खान, …
Read More »महाविकास आघाडीला मोठा धक्का
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी मुंबई : प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपचे तीन, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक सदस्य …
Read More »अलिबागेतील बुद्धिबळपटू साई बलकवडेचा सत्कार
अलिबाग : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अलिबागमधील आरसीएफ शाळेतील 15 वर्षीय विद्यार्थी साई दीपक बलकवडे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साईचा सत्कार केला. या वेळी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी …
Read More »उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराची सांगता
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने मल्लविद्या कुस्ती संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली येथे मोफत उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमासाठी रेडक्लीपच्या प्राचार्य सौ. अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार नाळे, शिवछत्रपती पुरस्कार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper