‘ताठ कणा’च्या स्पेशल स्क्रिनिंग शोसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक किर्तीचे न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होणार्या ‘ताठ कणा’ या चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग शो शनिवारी (दि. 21) रात्री मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »Yearly Archives: 2022
घनकचर्यातून खतनिर्मिती प्रकल्प कागदावरच!
माणगाव नगरपंचायतीचे दुर्लक्ष; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने शहरीकरणही वाढत आहे. पर्यायाने शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच गंभीर बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत निर्माण होणार्या या घनकचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी माणगाव नगरपंचायतीपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील नगरपंचायत प्रशासनाने हा …
Read More »मुरूड तालुक्यात पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी; हवेत गारवा
मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरासह दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पसरले आहे. रविवारी तालुक्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामध्ये नांदगाव या भागात पाऊस झाला आहे. यामुळे हवेमध्ये काही प्रमाणात गारवा जाणवला. पावसाच्या आगमनाची पाहण्याची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात मान्सून केरळमध्ये धडकेल अशी शक्यता निर्माण …
Read More »दहिवलीतील शवदाहिनीचे पत्रे जीर्ण
पावसाळ्यापूर्वी बदलण्याची गरज कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात असलेल्या गॅस शवदाहिनीवरील पत्रे जीर्ण झाले आहेत, ते पत्रे पावसाळ्यापूर्वी बदलले नाही तर मशीनवर पाणी पडून शवदाहिनी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने शवदाहिनीवरील जीर्ण झालेले पत्रे त्वरित बदलावेत, अशी मागणी होत आहे. कर्जत नगर परिषद …
Read More »सोनारी ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण
आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; ग्रामस्थांनी मानले आभार उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदर प्रशासनाने उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यांचे नव्याने काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोनारी गावातील …
Read More »कर्जतमध्ये टँकरच्या पाण्यासाठीही परवड
टंचाईग्रस्त स्थानिकांचा शासनाकडे पाठपुरावा कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिकांना वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण लक्षात घेऊन सर्व पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, सध्या कर्जत तालुक्यात केवळ तीन गावे आणि पाच वाड्या या ठिकाणी शासनाचे …
Read More »बलात्कार करणारा तोतया पोलीस गजाआड
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोलीस असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार करणार्या तोतया पोलिसाला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गुरुपाल सिंग पहूजा असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव असून तो नेरुळमध्ये राहणार आहे. त्याच्यावर रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, जीवे ठार मारण्याची धमकी देत पीडित महिला तसेच तिच्या बहिणीवर सहकार्यांना बलात्कार …
Read More »उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बौद्ध पौर्णिमा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आल्याकारणाने बौद्धजन पंचायत समिती पनवेल यांच्या वतीने उपमहापौर सीताताई पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी बौद्धजन पंचायत समिती पनवेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी सन्मान चिन्ह व …
Read More »शहरातील आदिवासींसाठी घरकुल योजना
आडिवली-भुतवलीत आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते घरांचे वाटप व कमानीचे उद्घाटन नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) आडिवली-भुतवली गावातील 21 आदिवासी बांधवांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरांचे वाटप करण्यात आले. गावासाठी बांधलेल्या सुंदर कमानीचे उद्घाटनही करण्यात आले. आमदार गणेश नाईक यांच्याच संकल्पनेतून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील …
Read More »लाल महालात लावणीप्रकरणी डान्सरसह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंग केल्याप्रकरणी डान्सर वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लाल महाल पुणे महापालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. असे असताना या ठिकाणी तमाशाप्रधान चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंगचे करण्यात आले. यावर संभाजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper