वाहतुकीच्या कोंडीने वाहन चालक वैतागले खालापूर : अरूण नलावडे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग सध्या वाहतूक कोंडीचा सामना करीत आहे. द्रुतगती मार्गाने मुंबई-पुण्यामधील अंतर कमी झाले असले तरी बोरघाटातील सावरोली टोलनाका ते अमृतांजन ब्रिजदरम्यान दोन दोन तीन तीन तास वाहनांचा खोळंबा होत असल्याने वाहन चालकांना द्रुतगती मार्गावरील प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची …
Read More »Yearly Archives: 2022
खांदा कॉलनीत 5 जून रोजी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 5 जून) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खांदा कॉलनी …
Read More »खांदा कॉलनीत सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जूनला 71वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 29) नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या नगरसेवक निधीमधून खांदा कॉलनी येथील सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई …
Read More »बारापाडा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत मतदार संघातील बारापाडा आणि बानूबाईची वाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 28) झाले. विकासाची गंगा प्रत्येक गावात पोहचली पाहिजे आणि नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, या हेतूनेच उरण मतदार …
Read More »अभिनेत्रीच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध
दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा; खारघरमधील पदाधिकार्यांची मागणी पोलीस अधिकार्यांना पत्र खारघर : रामप्रहर वृत्त अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप खारघर मंडलच्या वतीने दीपाली सय्यदवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे लेखी निवेदन पदाधिकार्यांनी खारघर पोलिसांना दिले. अभिनेत्री …
Read More »बारबालेला ठार मारण्याचा प्रयत्न; अज्ञाताचा शोध
पनवेल : वार्ताहर उलवे मध्ये राहणार्या 28 वर्षीय बारबालेच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. बेशुध्दावस्थेत असलेल्या या बारबालेवर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील जखमी …
Read More »नवी मुंबईत भाजपचा जनतेशी संवाद
आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार पदाधिकारी व नागरिकांमधील बैठकांना सुरुवात नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आगामी नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार सामान्य जनता आणि भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठका सुरू झाल्या आहेत. नेरुळमधील प्रभाग क्र. 34 मध्ये भाजप कार्यकर्ते आणि जनतेची समनव्य बैठक …
Read More »राष्ट्रीय युनिफाईट स्पर्धेत रितुल म्हात्रे, यश जोशी यांना सुवर्ण
पेण ः प्रतिनिधी पालमपुर, हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच युनिफाईट आसोशिएशन इंडिया यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय यूनिफाईट स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशनच्या शिहान रविंद्र म्हात्रे व सेन्साय प्रथमेश मोकल यांच्याकडे युनिफाईटचे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी रितुल रवींद्र म्हात्रे आणि यश उदय जोशी यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांची रशिया येथे …
Read More »पनवेल ः खारघरमधील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये शनिवारी जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात तीन हजार 940 वैयक्तिक शौचालये उपलब्ध
पनवेल ः प्रतिनिधी महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आजपर्यंत एकूण तीन हजार 940 लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper