सावित्री नदीपात्रातील राजेवाडी ते केंबुर्ली क्षेत्रात पर्यटन व नौकानयन क्षेत्र सुरू करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने सावित्री नदीपात्रात ड्रेझरद्वारे उत्खनन करण्यात येणार आहे मात्र असे झाल्यास सव ते राजेवाडी या आठ किलोमीटर पट्ट्यातील परिसरातील हजारो एकर भातशेती भविष्यात नष्ट होऊन नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विहिरी व बोअरवेल नष्ट होण्याची शक्यता असल्याने पर्यटनाच्या …
Read More »Yearly Archives: 2022
दोन कारचा समोरासमोर अपघात; पाच जखमी
महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी महाड शहरानजीक सीमा गार्डन हॉटेलसमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही कारमधील एकूण पाच प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक सीमा गार्डन हॉटेलसमोर रविवारी (दि. 15) दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई …
Read More »श्रीसदस्यांकडून पनवेलमधील 27 गावांमध्ये स्वच्छता अभियान
पनवेल : वार्ताहर ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तसेच पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे समिती यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवारी (दि. 15) सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामस्वच्छता अभियानात श्रीसदस्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती …
Read More »शिवसेनेचे हिंदुत्व खोटे
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जबरदस्त घणाघात मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंनी सभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर टीका केली. त्यांच्या या टिकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले …
Read More »नवी मुंबईतही प्रकल्पग्रस्तांचा आवाज बुलंद
विविध मागण्यांसाठी समितीची बैठक; पदाधिकार्यांची उपस्थिती नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या निर्देशानुसार येत्या 24 जून रोजी राज्य शासनाच्याविरोधात होणार्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर 30 येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत स्वस्थ न …
Read More »उरण ः केंद्रीय बंदर, पत्तन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी रविवारी जेएनपीटी बंदराला भेट दिली. या वेळी त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, शहराध्यक्ष कौशिक शाह आणि सहकार्यांनी स्वागत केले.
Read More »छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करंजाडेत पालखी
आमदार प्रशांत ठाकूर यांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करंजाडे येथे शनिवारी (दि. 14) मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने पालखी काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथे भेट देत पालखीचे भोई झाले. या …
Read More »कामोठे वसाहतीमधील समस्या सोडविण्याची सिडकोकडे मागणी
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने ते सुरू करावेत, तसेच दुभाजकावरील झाडे सुकली असल्याने त्यांना नवजीवन द्यावे, अशी मागणी कामोठकरांकडून सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षानेही यापूर्वी कामोठे वसाहतीतील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी सिडकोकडे पत्र देऊन केली आहे. कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने प्रमुख रस्त्यासह …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण
भाजप नेते संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; ओपन जिमचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा वाढदिवस नवीन पनवेल सेक्टर 17 येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या …
Read More »उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर आढळले मानवी शरीराचे अवयव
उरण ः बातमीदार उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी (दि. 15) शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने साफसफाई मोहीम सुरू असताना हौदात एका मृत व्यक्तीच्या शरीराचे अवयव आढळले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी येऊन पाहणी केली आणि हे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. शिवराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने दर रविवारी द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई मोहिमेचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper