क्ले पेव्हर ब्लॉकविरोधात अश्वपाल संघटना आक्रमक कर्जत : बातमीदार माथेरानच्या रस्त्यावर बसविण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक काढण्यात यावेत, या मागणीसाठी अश्वपाल संघटनेने घोडे बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 23) दिवसभर एकही घोडा रस्त्यावर आला नाही. माथेरानमध्ये मोटारवाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील पर्यटनासाठी घोड्यांचा वापर होतो. मात्र माथेरानच्या …
Read More »Yearly Archives: 2022
खोपोलीपासून पाताळगंगेच्या प्रदूषणाला सुरूवात
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्याची जीवनदायिनी असलेली पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, आतापर्यंत सुरक्षित असलेला खोपोलीतील गगनगिरी मठाजवळील उद्धभवदेखील प्रदूषित झाला आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावणारी पाताळगंगा नदी खोपोलीमार्गे गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर परिसरातून वाहत आपटा गावाजवळ खाडीला मिळते. खालापूर, पेण आणि पनवेल या तीन तालुक्याला समृद्ध करणारी …
Read More »पेण कासू येथे लाखोंचे सागवान जप्त
वडखळ वनविभागाकडून तीन आरोपींवर कारवाई; कटर मशिनी जप्त पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कासू येथील चिरकाम करणार्या घरावर धाड टाकून वडखळ वन विभागाने हजारो रुपयांचा सागवान चिरीव माल तसेच कटर मशिन जप्त केल्या. या प्रकरणी तीघाजणांविरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर यांनी …
Read More »आंबेनळी घाटाचे रूंदीकरण होण्याची गरज
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर-महाबळेश्वरदरम्यान असलेल्या सुमारे 32 किमी. अंतराच्या आंबेनळी घाट (फिटझगेराल्ड) रस्त्याची गेल्या वर्षी अतिवृष्टी व भुस्खलनामुळे वाताहत झाली होती. त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र, नजिकच्या काळात होणार्या पोलादपूर-वाई-शिरूर या राज्यमार्गाच्या रूंदीकरणासोबतच आंबेनळी घाटाचे रूंदीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे. 22 जुलै 2021 रोजी रात्रभर अतिवृष्टी आणि …
Read More »चौक येथील पालकर विद्यामंदिरात अल्ट्रा वॉटर फिल्टरेशन प्लांट कार्यान्वीत
चौक : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब मुंबई कार्टर रोड आणि अनार्डे फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चौक (ता. खालापूर) येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात अल्ट्रा वॉटर फिल्टरेशन प्लांट उभारण्यात आला आहे. त्याच्या माध्यमिक शाळेतील स्टँडपोस्टचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष अजय बाबला यांच्या हस्ते …
Read More »ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्यापही निद्रिस्त
निष्क्रिय कारभाराचा पनवेलमध्ये लाक्षणिक उपोषण करून जाहीर निषेध पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे महाविकास आघाडी सरकार अद्यापही निद्रिस्त अवस्थेत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले असून या निष्क्रिय कारभाराचा आज पनवेलमध्ये उपोषण करून जाहीर निषेध करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च …
Read More »शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी
गॅस पाइपलाइन बाधित शेतकर्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण अलिबाग : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीच्या गॅस पाइपलाइन बाधित पेण तालुक्यातील शेतकर्यांनी नुकसान भरपाई मोबदला मिळावा, या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. रिलायन्स कंपनीकडून दहेज ते नागोठणे दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले होते. 2017 मध्ये करण्यात आलेल्या …
Read More »उघडलं तर मग बंद करता आलं पाहिजे…!
वरील वाक्य आहे मैत्रयी व्यसनमुक्ती केंद्र, नागपूरमध्ये गेल्या एक-दीड वर्षांपासून उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीसोबत बोलतांना ऐकलेले. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये क्षेत्रकार्य करत असतांना त्या व्यक्तीसोबत झालेली चर्चा माझ्यासाठी अनेक सकारात्मक विचार देऊन गेली आणि त्यांनी बोललेलं वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळेच व्यसनमुक्तीसाठी हा लेखप्रपंच.. समाजामध्ये व्यसनामुळे किती तरी घर-कुटुंब उध्वस्त झालेली …
Read More »पनवेल कबड्डी लीगमध्ये 1010 सरकार संघ विजेता
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त कबड्डीच्या सामन्यांमुळे तरुणांचे रक्त सळसळत राहणार असून चांगळे खेळाडू घडणार आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी पनवेल येथील (दि. 22) शिव समर्थ प्रतिष्ठान आयोजित कबड्डी लीगवेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग …
Read More »पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 23) भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यां संघामध्ये झाला. त्यामध्ये पनवेल संघाने बाजी मारत अंतिम विजेता संघ म्हणून मान मिळविला आहे. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper