मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत. पंतप्रधान 14 जूनला राज्यात येणार असल्याच्या माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करून दिली. पंतप्रधान देहूत मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो …
Read More »Yearly Archives: 2022
पनवेल संघाचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश
पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पार्थ पवारची दमदार फलंदाजी अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता उरण तालुक्यातील भेंडखळ …
Read More »कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर
खारघरमधील उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरमधील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 22) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप …
Read More »यांत्रिकी नौकांना मासेमारी बंदी
खोल समुद्रात जाण्यास मज्जाव; आठ दिवसात हंगाम थांबणार अलिबाग: प्रतिनिधी सागरातील माश्यांचे जनत व्हावे या उद्देशाने कोकण किनारपट्टीवर मत्स्य प्रजनन काळात यांत्रिकी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जुन ते 31 जुलै या कालावधीत हे बंदी आदेश कायम राहणार आहे. सहाय्यक मत्सव्यवसाय विभागाने हे आदेश जारी केले आहेत. …
Read More »ओबीसी आरक्षणासाठी आज पनवेलमध्ये भाजपचे उपोषण
पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची राजकीय हत्या करून ओबीसी समाजास दडपण्याचे षडयंत्र रचले आहे. याच्या निषेधार्थ तसेच मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारला लोकशाही मार्गाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करण्यास भाग पाडण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चातर्फे सोमवारी (दि. 23) पनवेल प्रांत कार्यालयाशेजारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात …
Read More »केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली. याशिवाय वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेत उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला
मुरूड ः प्रतिनिधी सुटीचा शेवटचा हंगाम असल्याने मागील दोन दिवसांपासून मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाले. उंटस्वारी व घोडागाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते. स्वतःची वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांची बेसुमार गर्दी जंजिरा किल्ला पहावयास …
Read More »खांदा वसाहतीत नालेसफाईला सुरुवात
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उपमहापौर सिताताई पाटील यांच्या सूचना पनवेल ः वार्ताहर वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शेवटी खांदा वसाहतीमध्ये गुरुवार पासून नालेसफाईला सुरुवात झाली. पनवेल महापालिकेकडून हे काम हाती घेण्यात आले. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर युद्धपातळीवर सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्या, अशा सूचना उपमहापौर सिताताई …
Read More »दिल्लीतील तरुण लोणावळ्यातील नागफणीत बेपत्ता
खोपोली ः प्रतिनिधी लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील नागफणी येथे फिरायला गेलेला दिल्ली येथील एक तरुण शुक्रवारी (दि. 20) दुपारपासून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता असलेल्या तरुणाने त्याच्या भावाच्या मोबाईलवर मेसेज करून माहिती दिली, मात्र मेसेजनंतर या तरुणाचा मोबाईल बंद दर्शवित आहे. इरफान शहा (वय-24, रा.दिल्ली) असे या तरुणाचे नाव असून लोणावळा शहर …
Read More »पालीमध्ये स्वतंत्र भाजीमार्केटची मागणी
रस्त्याच्या कडेला बसणार्या व्यावसायिकांमुळे अपघाताचा धोका पाली ः प्रतिनिधी पालीमध्ये परिसरातील आदिवासी बांधवांसह अनेक स्थानिक भाजीपाला व फळविक्रेते आपला व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करीत आहेत, मात्र हे या व्यावसायिकांना स्वतंत्र भाजीमार्केटची सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे बसून त्यांना आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र भाजीमार्केटची सोय करावी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper