Breaking News

Yearly Archives: 2022

प्रकल्पग्रस्तांची बांधकामे सरसकट नियमित करा

सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मागणी उरण ः रामप्रहर वृत्त पनवेल, उरण, नवी मुंबईतील 95 गावांमधील सिडको संपादित जमिनीवर प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी उभारलेली घरे, बांधकामे शासनाने सरसकट नियमित करावी, अशी मागणी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

देशद्रोहाचा फेरविचार

भारताला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे उलटली. तथापि, भारतीय दंडसंहितेतील 124 (अ) हे देशद्रोहाबाबतचे कलम अजुनही वापरले जाते. गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु ब्रिटिश राजवटीतील देशद्रोहाबाबतचा हा कायदा बदलण्याचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. आता मात्र केंद्रातील मोदी सरकारने या कायद्यातील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने फेरविचार …

Read More »

किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच

महाड ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची साफसफाई करण्याचे काम दुर्गरक्षक संस्थेचे शिवभक्त गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. त्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत पंधराशे पोती कचरा गडाखाली जमा करून आणला. दुर्दैवाने या कचर्‍यात सुमारे 450 ते 500 दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र सिंहासन त्याच बरोबर …

Read More »

पोलादपूर एसटी स्थानकामध्ये चोरी

पोलादपूर : प्रतिनिधी काटेतळी येथून पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये चरई गावात जाण्यासाठी पोलादपूर बोरावळे एस.टी.बसमध्ये बसण्यासाठी गाडीत चढणार्‍या वृध्द महिलेच्या हातातील प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या दोन बांगड्या सर्‍हाईत चोरट्यांनी कापून नेल्याच्या घटनेने पोलादपूर पोलीस चक्रावून गेले आहेत. यापूर्वी पोलादपूर एस.टी.स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले तरी पोलिसांंना चोरटयांचा तपास लागत नसल्याने …

Read More »

अमरधाम स्मशानभुमीजवळील सिग्नल सुरू करा

भाजयुमोचे शहर अध्यक्ष रोहित जगताप यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभुमीजवळ असलेल्या चौकात सिग्नल यंत्रणा सुरू नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांनी मंगळवारी (दि. 10) वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन सिंग्नल यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात …

Read More »

उरणमध्ये मान्सूनपूर्व नाले सफाईला सुरुवात

उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषद प्रशासनाने लवकरच मान्सून पूर्व नाले  सफाईला प्रारंभ केला आहे. शहरातील दादर, कुंभारवाडा, कामठा, भिवंडीवाला गार्डन या मुख्य नाल्यांची सफाई ही ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. दरवर्षी उरण नगर परिषद मे अखेरिस मान्सूनपूर्व नाले सफाई करण्याची कामे हाती घेत असते, मात्र मागील वर्षी 2021च्या मे महिन्यात …

Read More »

वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे खारघर

भाजपकडून महावितरणकडे आंदोलनाचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून खारघर-तळोजा शहरामध्ये वेळीअवेळी वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक …

Read More »

कोळी बांधवांच्या समस्या सोडविणार

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांचे आश्वासन पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत, मात्र आजघडीला या घटकासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भवणार्‍या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियममंत्री भगवंत खुबा यांनी दिले. आमदार रमेश पाटील, चेतन …

Read More »

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारी लोणेरेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात दीक्षांत समारंभ माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात बुधवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता 24वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत. समारंभास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी …

Read More »

महिलेचा विनयभंग करणार्यावर गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्त्य करून तिचा विनयभंग केला. या वेळी महिलेने आरोपीस धक्का दिला असता झालेल्या झटापटी मध्ये महिलेच्या गळ्यातील डोरली तुटून नुकसान झाले. त्याबद्दल संबंधित व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला …

Read More »