गव्हाण ः वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कमालीचे ग्रंथप्रेमी होते. ग्रंथांसाठी घर बांधणारे महामानव होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत जुनिअर कॉलेज मध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …
Read More »Yearly Archives: 2022
कामोठे भाजप कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय व भाजप मध्यवर्ती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी उत्साहात करण्यात आली. या वेळी कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कामोठे शहर मंडल उपाध्यक्ष रावसाहेब बुधे, सरचिटणीस शरद जगताप, कामोठे शहर मंडल महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, …
Read More »उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
उरण ः वार्ताहर तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे त्यांच्या अर्ध पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक …
Read More »12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी दुसरी लस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत 75 टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रांसह 208 शाळांमध्ये यासाठी पालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसर्या मात्रचे …
Read More »पनवेल-बोरी मस्जिद जवळील समस्या दूर
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील टपाल नाका येथील बोरी मज्जीद जवळील फुटपाथ वरील गटाराची फ्रेम तुटलेल्या अवस्थेत होती. त्याची झाकण सुध्दा आत गेली होती. त्यामुळे रमजान महिन्यानिमित्त त्या मज्जीद मध्ये येणार्या बोरी बांधवांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता. तसेच त्यात कोणीही पडुन दुर्घटना होण्याची …
Read More »महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर
पनवेल ःवार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, पनवेल होरायझन, खारघर मिडटाऊन आणि कलंबोली आणि शुभद द ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या दरम्यान खालील ठिकाणी दिलेल्या वेळेत आयोजित केले आहे. या संपूर्ण तपासणी आणि …
Read More »डॉ. आंबेडकरांचे कार्य भारतीयांसाठी महान -मोरे
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वच भारतीयांसाठी महान आहे. त्यांनीच खर्या अर्थाने समानता व लोकशाही आपल्या देशात रुजविली असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल केंद्राच्या वतीने आज (दि. 14) …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; कोविड, उष्माघाताच्या एकही रुग्ण नाही पनवेल: वार्ताहर कोरोना तिसर्या लाटेत कोविड रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेले उपजिल्हा रुग्णालय नॉनकोविड म्हणून नजीकच्या तीन महिन्यापासून कार्यरत आहे. पनवेलमध्ये कोविडची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. क्वचितच कोविडचा एखादा दुसरा रुग्ण आढळत आहे. अशा परिस्थितीत इतर रुग्णांच्या ओपीडीत प्रचंड वाढ झाली आहे. …
Read More »नावडे फाटा उड्डाणपुलाचे काम पूर्ण
आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष प्रयत्न; वाहतूककोंडी सुटणार पनवेल ः वार्ताहर तळोजा औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी नावडे फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात पूल वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यामुळे नावडे परिसरातील रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. आमदार प्रशांत …
Read More »रायगड जिल्ह्यात गुंजला जयभीमचा नारा
अलिबाग : प्रतिनिधी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवारी (दि. 14) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. कोविडमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा कोविडची बंधने काढण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper