Breaking News

Yearly Archives: 2022

शेलू रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र उपाययोजना नाही

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. मात्र हे काम करताना प्रवाशांची कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी दिनेश कालेकर यांनी स्थानक प्रबंधकांना भेटून केली आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 1980 च्या दशकात निर्माण केलेल्या शेलू स्थानकात 2004 …

Read More »

खोपोली शहरात पोलिसांचे संचलन

खोपोली : प्रतिनिधी हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद अशा विविध सणांच्या पार्श्वभूमिवर खोपोली शहरात नुकताच पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संचलन करण्यात आले. शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी  खोपोली पोलीस ठाण्यातून संचलनास प्रारंभ करण्यात आला. शहरातलि समाजमंदिर रोड, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मीनगरमार्गे वरची …

Read More »

महात्मा फुले यांची जयंती सर्वांनी एकत्रित साजरी करा

जि. प. सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन   अलिबाग : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान आहे. ते कोण्याएका समाजाचे नव्हते. त्यांची जयंती शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन सर्व सामाजातील लोकांना घेऊन साजरी केली पाहिजे. त्यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवले पाहिजेत,  असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

पनवेलकरांनी अनुभवले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगळेवेगळे स्वरूप

कृतज्ञ मी कृतार्थ मी नाट्यप्रयोग सादर पनवेल : रामप्रहर वृत्त संस्कार भारती कोकण प्रांत आणि भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुबिंब प्रोडक्शन प्रस्तुत कृतज्ञ मी कृतार्थ मी या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रविवारी (दि. 10) पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. ज्येष्ठ कलाकार-दिग्दर्शक …

Read More »

वालासह कडधान्यांचे भाव वधारले

सुधागड : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 90 ते 100 रुपये किलो मिळणारे वाल यंदा 130 रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील प्रसिद्ध गावठी वालाचे दरही किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात कडधान्यांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे जवळपास …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचे चटके

शासनाच्या टँकरला मंजुरी नाही; ‘जीवनज्योती‘कडून समस्या निवारण्याचा प्रयत्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त मानसिकता बदला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने आपण जे काम करतोय त्यात सर्वस्व झोकून देऊन कष्ट करा, असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच रूसा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर …

Read More »

संपकरी महसूल कर्मचारी आक्रमक; राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

अलिबाग : प्रतिनिधी महसूल कर्मचार्‍यांचा संप आठव्या दिवशीही सुरूच आहे. रायगडातील महसूल कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि. 11) आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महसूल कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आठ दिवसांनंतरही हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सोमवारी अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात संपकरी …

Read More »

समाजासाठी कार्य करणारे सर्वांसाठी सन्माननिय

महापौर कविता चौतमोल यांचे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात गौरवोद्गार पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. समाजासाठी काम करणारे सर्वांसाठी समान असतात. ही मंडळी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करतात, यातून समाजात एक चांगला संदेश जातो, असे गौरवोद्गार महापौर कविता चौतमोल यांनी काढले. पनवेलमधील उत्तर …

Read More »

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे सामाजिक कार्य आदर्शवत- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी एक एक दिवसाने आपण वाढतोय. या वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आपल्याला काही आणखी तरी अनुभवावे ही जी भावना आहे, ती फार कमी जणांमध्ये असते. त्याच पद्धतीने जगलेल्या प्रत्येक क्षणात परमेश्वराची व समाजाबद्दल कृतज्ञतेची भावना असावी व त्या भावनेपोटी समाजाला देण्याचा प्रयत्न करावा करणारी फार कमी माणसे असतात. अ‍ॅड. …

Read More »