Breaking News

Yearly Archives: 2022

विद्यार्थ्यांनी दिला बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पनवेल ः वार्ताहर भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या स्वातंत्र्यवीरांचा गौरव महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची 131 वी जयंती महापालिका मोठ्या उत्साहात …

Read More »

महसूल कर्मचार्‍यांचा संप नवव्या दिवशीही सुरूच

कामकाज ठप्प, नागरिकांची गैरसोय कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा नववा दिवस आहे. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनांनी 21 मार्च 2022पासून निदर्शने, …

Read More »

रोज ‘मरे’ त्याला कोण रडे…

खोपोली-कर्जत प्रवास कंटाळवाणा खोपोली : प्रतिनिधी मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असलेले शहर म्हणजे खोपोली. या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरातून थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची लोकल सेवा आहे. त्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यामानाने लोकल ट्रेनची संख्या अपुरी आहे. एक लोकल …

Read More »

मुंबई-पुणे महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यात धोकादायक बनणारा जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे उपचार सुरू झाले असून, अपघात प्रवणक्षेत्रात मिलिंग यंत्राचा वापर करून रस्ता सुरक्षित करण्याचे काम आयआरबीने हाती घेतले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर ते दांडफाटा या चौदा किलोमीटर पट्टयात पावसाळ्यात सातत्याने अपघात घडत आहेत. या महामार्गावर …

Read More »

नवी मुंबईत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

शहरातील वाहतुकीस अडथळा; नागरिकांमध्ये नाराजी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून ती वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई केले जाते, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाशी ते कोपरी गाव …

Read More »

तापमानवाढीमुळे भाजीपाला खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मार्च महिन्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, …

Read More »

एनएमएमटी खरेदी करणार डबल डेकर बस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कमी इंधनात जास्त प्रवासी वाहतूक करता यावी आणि कार्बन वापर कमी व्हावा यासाठी एनएमएमटीसाठी दहा डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबपर्यंत पहिली डबल डेकर नवी मुंबईत येणार आहे. या दहापैकी एक बस ही पर्यटकांसाठी असून नवी मुंबई दर्शन घडविण्यात …

Read More »

बाबासाहेबांच्या स्मारकातून त्यांच्या विचारांचा प्रचार -हरी नरके

नवी मुंबई ः बातमीदार देशापरदेशातील 20हून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक पहिले आहे. स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्ट्यपूर्ण सुविधांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक साहित्यिक, व्याख्याते हरी नरके …

Read More »

कार चोरी करणारी टोळी गजाआड

पोलिसांकडून नऊ वाहने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल पनवेल ः वार्ताहर पनवेल, कामोठे, खारघर,  रबाळे, कोपरखैरणे, परिसरातून 2021 मध्ये मोठ्या संख्येने मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हद्दीतूनदेखील मारुती इको कार चोरीस गेल्याच्या तक्रार पोलिसांकडे आल्या होत्या. या गाड्या चोरी करणार्‍या टोळीच्या नवी मुंबई गुन्हे …

Read More »

छोट्या धंद्यांना बळ देण्यासाठी अनोखा प्रवास

आम्ही झिलबाम बॉर्डरवर निघालो होतो. नुमडा या मणीपूर राज्यातील  एका गावाजवळ रात्री 8 वाजता पोहचलो. सगळे बंद झाले होते, कारण  नॉर्थ ईस्टमध्ये थंडीत सूर्यास्त लवकर म्हणजे 3-4 वाजताच होतो. रस्त्यात एका ठिकाणी काही पोलिस होते. त्यांच्या जवळ राहण्याची सोय कोठे होईल चौकशी केली. त्यांनी प्रथम आमचीच चौकशी केली  आम्ही टुरिस्ट …

Read More »