नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, घणसोली शाखेतर्फे देहदान व अवयवदान जागरूकता अभियान राबविण्यात आले. आपण हयात असताना समाजाला अन्नदान, जलदान, ज्ञानदान, रक्तदान इत्यादी दान करतो व समाजाप्रती आपले दायित्व पार पाडत असतो. आपण दिवंगत झाल्यावर आपल्या शरीराचे दहन, दफन अथवा जलदान करून ते नष्ट केले जाते. असे …
Read More »Yearly Archives: 2022
वावेघर ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना धनादेशाचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना शुक्रवारी (दि. 8) धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील 35 दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी 2060 रुपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी, मा. उपसरपंच विलास माळी, सदस्य-गुरुनाथ माळी, अशोक गायकर, जगन्नाथ चव्हाण, ज्ञानेश्वर माळी, मनोज पवार आणि …
Read More »युनिफाइड आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट इव्हेंट
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबई संस्थेकडून जागतिक स्वमग्न दिवस साजरा केला जात आहे. स्वमग्न जागरूकता सप्ताहाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय बौद्धिक सशक्तिकरण संस्था, नवी मुंबईद्वारे युनिफाइड आर्ट्स अॅण्ड क्राफ्ट इव्हेंट आयोजित केला होता. बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांग (दिव्यांगजन) मुलांनी त्यांच्या पालकांसह सहभाग घेतला. या वेळी मोठ्या …
Read More »आरोग्य दिनानिमित्त सायकल रॅलीमार्फत जनजागृती
खारघर भाजपचा उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक आरोग्य दिनानिमित्त भाजप खारघर मंडलच्या वतीने खारघर शहरातील नागरिकांमध्ये निरामय आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला. उत्सव चौकपासून बँक ऑफ इंडिया-नवरंग-खारघरचा राजा- शिवाजी चौक-शिल्प चौक-डेली बाजार ते भाजप जनसंपर्क कार्यालय ह्या मार्गातून सायकल रॅली …
Read More »झोपड्यांच्या पुनवर्सनाबाबत सिडको उदासीन
प्राधिकरणाची भूमिका तळ्यात-मळ्यात पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील झोपड्यांचे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या संदर्भामध्ये सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून आर्थिक तरतुद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांचे आपल्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी सिडको हद्दीतील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत अद्यापही पाऊले उचलण्यात आले …
Read More »डबल घंटीची प्रतीक्षा
विलिनीकरण हा काही उत्कर्षाचा मार्ग असू शकत नाही हे संपावरील एसटी कर्मचार्यांना पटवून देण्याची गरज होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एसटी कर्मचार्यांना सरकारी सेवेत का जायचे आहे या प्रमुख प्रश्नाला प्रामाणिकपणे भिडण्याची गरज होती. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने तशी तयारी कधीच दाखवली नाही. संपावरील कर्मचारी जणु काही सरकारचे राजकीय शत्रू आहेत …
Read More »व्यायाम हेच उत्तम आरोग्य राखण्याचे मार्ग : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त 59 व्या महाराष्ट्र श्री 2022 या राज्य अजिंक्यपद शरीसैष्ठव स्पर्धेत मुंबई येथील अक्षय मोगरकर यांने ‘महाराष्ट्र श्री’ चा मान पटकावला आहे. विचुंबे येथे ही स्पर्धा बुधवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात झाली असून, या स्पर्धेत राज्या भरातील अनेक स्पर्धाकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड …
Read More »पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार
पनवेल : प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. 14 एप्रिल रोजी पनवेल शहरात सकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी विविध स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी त्यानिमित्त आयोजित …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सोमवारी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्स महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान मुख्य सल्लागार डॉ. विजय …
Read More »कामोठेत भाजप स्थापना दिवस उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचा 42 वा स्थापना दिन देशभरात बुधवारी (दि. 6) साजरा झाला. त्यानिमित्त कामोठे येथील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रवि जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper