Breaking News

Yearly Archives: 2022

कोकण विभागात डॉ. आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांना सुरूवात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त  सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 10 दिवस कोकण विभागात विविध उपक्रमाद्वारे महामानव डॉ. आंबेडकर यांना …

Read More »

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत अन्वय दंडवते राज्यात दुसरा

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील वाशी येथे राहणार्‍या अन्वय दंडवते याची अखिल भारतीय सैनिकी शाळेत निवड झाली आहे. या परीक्षेला दरवर्षी राज्यात 10 ते 15 हजार विद्यार्थी बसतात तर दोन लाख विद्यार्थी देशभरात प्रवेश परीक्षा देत असतात. सैनिकी शाळेत प्रवेश मिळवताना असलेली प्रवेश परीक्षा ही कठीण मानली जाते. वयाच्या …

Read More »

सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने देण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने मिळावा यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व शीतल मोरे यांनी केंद्रीयमंत्री मन्सूख मांडविय व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. महामारीमध्ये संपूर्ण जगाचे कामकाज ठप्प झाले होते. मर्चंट नेव्ही सीफेरर्स आणि क्रूझ मरिनर्स या …

Read More »

‘धनशक्ती बलशक्ती पेक्षा ज्ञान महत्त्वाचे’

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत  शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वी मुलांनी हुरळून न जाता सातत्य कायम टिकवून ठेवले पाहिजे; कारण सातत्य …

Read More »

तळोजा रोहिंजण भागातून घुसखोर बांगलादेशी अटक

पनवेल : वार्ताहर तळोजा येथील रोहिंजण परिसरात बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असलेल्या सात घुसखोर बांगलादेशी नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली. यात महिला चार महिला तीन पुरुषांचा समावेश आहे. सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोल-मजुरी, घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तळोजा गाव फेस-1 व 2, खुटारी गाव, …

Read More »

गटारांची तळापासून सफाई करा; गणेश भगत यांची मागणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16,16ए आणि 18 या विभागातील गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी भाजपचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्‍यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. पावसाळा पावणे दोन महिन्यावर आलेला आहे. पावसाळीपूर्व कामांना परिसरात सुरूवात होणे आवश्यक …

Read More »

नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार; भाजपच्या रामचंद्र घरत यांचा विश्वास

नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत विकासाचा अजेंडा राबवणारा पक्ष असल्याने आज जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नवी मुंबईतही आम्ही जोमाने काम करीत आहोत. भाजपा कार्यकर्ते नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जात असून आगामी महापालिका निवडणुकीत  इस बार 80 पार …

Read More »

पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!

पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई …

Read More »

रदबदलीची वेळ

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडीच्या) मोहिमेमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर अखेरचा मार्ग उरला होता, तोदेखील वापरून झाला आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीची दोन दु:खे त्यांच्या कानावर घातली. अर्थात, अशी डझनावारी दु:खे महाविकास आघाडीच्या पदरी आहेत. त्यापैकी दोनच निवडक दु:खे …

Read More »

‘तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सहकार्य करा’

मुंबई : प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ तीन हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान …

Read More »