Breaking News

Yearly Archives: 2022

मुंगूर पालनामुळे महड परिसरात दुर्गंधी

खालापूर नगरपंचायतीचे मत्स्य विभागाला पत्र खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदीपात्र दूषित आणि दुर्गंधीस कारणीभूत असलेल्या मुंगूर तलावावर कारवाई करण्यासाठी खालापूर नगरपंचायतदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून, नगरपंचायतीने मुंगूर पालन तलावावर कारवाई करण्यासाठी जिल्हा मत्स्य विकास अधिकार्‍यांना पत्र दिले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व …

Read More »

पोषण पंधरवडा अभियानात रायगड जिल्हा अव्वल

अलिबाग : प्रतिनिधी देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या …

Read More »

आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार -आमदार प्रशांत ठाकूर

मुरूड : प्रतिनिधी आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 5) मुरूड येथे केले. रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर मुरूड येथे आले होते. त्या वेळी मीट दि प्रेस या कार्यक्रमात ते पत्रकारांच्या …

Read More »

पालीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; नागरिक त्रस्त

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक देवस्थानापैकी एक धार्मिक स्थळ आहे. तसेच पाली हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने पालीत नेहमीच नागरिक व भाविकांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्ते व भाविकांची वाहने यामुळे पालीत वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे …

Read More »

भाजपचा स्थापना दिन ठिकठिकाणी साजरा

अलिबाग : प्रतिनिधी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी (दि. 6) अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचा झेंडा फडकवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे संबोधन थेट पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.  अलिबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम …

Read More »

शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून बुधवारी (दि. 6) शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या शेलघर येथील शाळेपासून ते सुनील भगत यांच्या घरापर्यंत आणि पुढे कातकरी वाडी इथपर्यंत ही पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमधील मिठास दुकानाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त तक्का सिग्नलजवळ नव्याने मिठास स्वीट कॉर्नर हे दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या. पनवेल शहरातील तक्का सिग्नल जवळ सोमनाथ …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान

मान्यवरांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांची रेलचेल पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाचीही पर्वा न करता सेवा कार्य करणार्‍या कोरोना योद्धांचा सन्मान सोनिया महिला मंडळाने केला आहे. मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. 5) आयोजित करून तब्बल 87 …

Read More »

‘बाबासाहेबांचे उभारलेले स्मारक हे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक कार्य’

नवी मुंबई : बातमीदार स्मारकातील अत्याधुनिक ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय अशा विविध सुविधांतून बाबासाहेबांना खर्‍या अर्थाने समजून घेता येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक म्हणजे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या …

Read More »

नीलिमा पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह याठिकाणी मंगळवारी (दि. 5) मोठ्या दिमाखदार पद्धतीने झाला. या वेळी कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आदींनी समाजसेवा केली त्यांच्या कार्याची दखल …

Read More »