Breaking News

Yearly Archives: 2022

जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आठ, बारा वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पनवेल, उरण, पेण, खोपोली, कर्जतमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला.  स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास …

Read More »

बॅडमिंटन स्पर्धेत अलिबागच्या सुजल-युग यांना विजेतेपद

म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा बॅडमिंटन क्लबच्या यजमानपदाखाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात नुकतीच झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या या स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील महाड, रोहा, अलिबाग व अन्य तालुक्यांतून 32 संघ सहभागी झाले होते. म्हसळा येथील युसुफ अष्टीकर …

Read More »

आयपीएलची नवी मुंबईत जोरदार तयारी

नवी मुंबई ः बातमीदार इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे 20 सामने 27 मार्च ते 18 मे या कालावधीत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहेत. या निमित्ताने जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडारसिक नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा आधुनिक शहर म्हणून असलेला नावलौकिक …

Read More »

आजपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी; टीम इंडियातच चुरस

बंगळुरू ः वृत्तसंस्था भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसाटी मालिकेमधील दुसरा व शेवटचा सामना शनिवार (दि. 12)पासून बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात होणार्‍या या दुसर्‍या कसोटीसाठी भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात संघातील स्थानासाठी चुरस असून ऑफ स्पिनर जयंत यादवला वगळण्यात येण्याची शक्यता …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादानेच माझा सन्मान

 ‘रयत’च्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांचे उद्गार गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर पाठीशी उभे राहिले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझा रयतमध्ये सन्मान झाला, अशी प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्थेच्या नवनियुक्त लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी व्यक्त केली. लाईफ वर्करपदी निवड झाल्यानंतर येथील रयत शिक्षण …

Read More »

पनवेलसह नवी मुंबईमध्ये सामाजिक सलोखा आजही कायम

पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचे गौरवोद्गार पनवेल ः वार्ताहर 1993 सालच्या जातीय दंगली असो किंवा दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना काळ असो, या काळात माणसांनी माणसांशी कसे जगावे याची शिकवण सगळ्यांना मिळाली. सर्वांनी आपली जात, धर्म, पंथ विसरुन एकमेकांना मदतीचा हात दिला. कोणत्याही कठीण परिस्थितीत पनवेल व नवी मुंबईमध्ये सामाजिक …

Read More »

रोज बाजार, आठवडी बाजारसंदर्भात पनवेल मनपाची बैठक

पनवेल ः प्रतिनिधी रोज बाजार, आठवडी बाजार विकसित करण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, नगररचना सहाय्यक अधिक्षक ज्योती कवाडे, कार्यकारी अभियंता …

Read More »

भाजपच्या विजयाचा ठिकठिकाणी जल्लोष

 फटाके वाजवून व पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव पनवेल ः रामप्रहर वृत्त देशातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या निवडणुकीत पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले. त्याचा जल्लोष पनवेलमधी विविध भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. खारघर-तळोजा मंडळच्या वतीने भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा …

Read More »

मोदी है तो मुमकिन है

उत्तर प्रदेशासह उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या अन्य तीन राज्यांमधील सत्ता राखत भारतीय जनता पक्षाने आपल्या शिरपेचामध्ये मानाचे अनेक तुरे रोवले आहेत. हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि देशाच्या राजकारणाला वळण देणारा ठरणार आहे. या भरघोस यशानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या संघर्षाला अधिकच धार येईल, …

Read More »

युक्रेनहून रायगडातील 31 विद्यार्थी परतले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थील युक्रेनमध्ये अडकलेले होते. यातील 31 विद्यार्थी रायगडात परतले असून, उर्वरीत एक विद्यार्थीही परतीच्या मार्गावर आहे. तो पोलंडमध्ये दाखल झाला आहे. जिल्ह्यातील 32 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेले होते. रशियन फौजांच्या आक्रमणामुळे हे सर्व विद्यार्थी युक्रेनमधील अडकून पडले. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत …

Read More »