Breaking News

Yearly Archives: 2022

पनवेलमध्ये लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा

‘मेरी आवाज हि पहचान है’मध्ये अनोखी आदरांजली पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 24) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मेरी आवाज हि पहचान है’ या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य …

Read More »

‘सीकेटी’ आणि ‘कोमसाप’तर्फे आज मराठी भाषा दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, (कोमसाप) नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमानेे शनिवारी (दि. 26) दुपारी 12 वाजता चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा दिन …

Read More »

पनवेलमधील गटारांच्या कामांना सुरुवात

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समस्या तसेच रस्त्याची समस्या नागरिकांना भेटसावत होती. त्या पर्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी पाहणी केली होती. त्यानुसार या कामांना सुरुवात झाली असून, त्याचा …

Read More »

पनवेल महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे बांधकामास ‘स्थायी’ची मंजूरी

पनेवल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीचे बांधकाम करण्यास च्या स्थायी समिती बैठकित मंजूरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा शुक्रवारी (दि. 25) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणार्‍या घनकचर्‍याची बाह्य यंत्रणेद्वारे सशुल्क कचरा उचलुन  विल्हेवाट लावण्याबाबतचा …

Read More »

शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आदर्श उपविधीस मान्यता

पनवेल : प्रतिनिधी दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांर्तत ‘फेरीवाल्यांना सहाय्य’ या घटकामध्ये फेरीवाला धोरणांतर्गत आदर्श उपविधीस पनवेल महानगरपालिकेच्या  शहर फेरीवाला समितीच्या सभेत गुरुवारी  (24 फेब्रुवारी) मान्यता देण्याताली. पनवेल महानगरपालिकेची शहर फेरीवाला समितीची सभा गुरुवार (24 फेबु्रवारी) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीला  शहर फेरीवाला …

Read More »

महाविकास आघाडी सरकार हाय हाय!

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी खारघर भाजपची निदर्शने खारघर ः रामप्रहर वृत्त राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. त्यांनी डी गँगसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळे खारघरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जनसंपर्क …

Read More »

किल्ले रायगड परिसरात डोंगरउतारावर भूसंपादन करण्यास स्थानिकांचा आक्षेप

महाड उपविभागीय अधिकार्‍यांना ग्रामस्थांचे निवेदन महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर आणि परिसरात रायगड प्राधिकरण आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र या विकासकामांसाठी डोंगर उतारावरील जमिनी संपादित करण्याचा डाव स्थानिक प्रशासन आणि जमीन विक्रेत्यांनी रचला असून त्याला रायगडवाडी, हिरकणीवाडीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेत अशा जमिनी संपादित केल्या जावू …

Read More »

कर्जत तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा

18 गावे, 57 आदिवासीवाड्यांसाठी आराखडा तयार कर्जत : बातमीदार तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून तेथील ग्रामस्थांनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान, येत्या उन्हाळ्यात 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई भासेल असे गृहीत धरून कर्जत तालुका पाणीपुरवठा कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील …

Read More »

मंत्री मलिक यांचा राजीनामा घ्या

भाजपची मागणी; अलिबाग, रोहा, मुरूड, खोपोलीत निदर्शने; निवेदन सादर अलिबाग : प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नबाब मलिक यांचा अलिबाग तालुका भाजपतर्फे गुरुवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात एक ठार, सहा जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. द्राक्ष भरलेला टेम्पो मुंबईकडे चालला असताना त्याचा टायर निकामी झाला. त्यामुळे टेम्पोमधील तीनजण खाली उतरले असता मागून येणार्‍या प्रवासी बसने …

Read More »