मच्छीमारांच्या प्रश्नावर विधानसभेत उठविला आवाज पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून मच्छीमारांच्या हितासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधत …
Read More »Yearly Archives: 2022
भाजपचा विजयी चौकार; देशभर जल्लोष
सर्व पक्षांना दूर सारून मिळविली एकहाती सत्ता नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी (दि. 10) लागले. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्तेची सेमिफायनल भाजपने जिंकली आहे. पाच पैकी चार राज्यात भाजपने आपला करिष्मा कायम ठेवलाय. निकालानंतर देशभर भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला आहे. …
Read More »खांदा कॉलनीत बांधले अनधिकृत मंदिर
पनवेल ः प्रतिनिधी महापालिका हद्दीतील खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये शिवसेना शाखेच्या बाजूला दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन अनधिकृत मंदिर बांधल्याची तक्रार नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे केली आहे. खांदा कॉलनीत सेक्टर 9 मध्ये रेल्वे लाईनलगत शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाजूला शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी कोणाच्या …
Read More »मच्छीमार संस्थांना 100 टक्के डिझेल परतावा द्यावा
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची शासनाकडे मागणी तारांकित प्रश्नाद्वारे वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यातील 160 मच्छीमार सहकारी संस्थामधील 9,646 यांत्रिकी नौकांना शासनाकडून मंजूर करण्यात येत असलेल्या डिझेल कोट्यामधील खर्चाच्या परताव्याची 186 कोटी थकीत रक्कम मच्छिमारांना उपलब्ध करून दिली नसल्याचे निदर्शनास असून त्यांना तसेच …
Read More »अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेची कारवाई
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल येथील बंदर रोड येथे अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, कनिष्ठ अभियंता वैभव घरत, अतिक्रमण पथक प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. पनवेलमधील बंदर रोडवरील गाळेधारकांनी अनधिकृतरित्या पोटमाळे तयार केले होते. ब्रेकर, गॅस् कटरच्या साहाय्याने ही तोडक …
Read More »पूनम भगत यांचा अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या सुकापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम भगत यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त सिमरन ग्रुप या सामाजिक संस्थेतर्फे सुकापूर येथील गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत पूनम भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन पनवेल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत नागरी संरक्षण दलाचे कुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार संजीव …
Read More »माणगावात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
माणगाव : प्रतिनिधी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सरशी झाल्यामुळे माणगावात भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. पाचही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यात उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. गोव्यामध्येही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. …
Read More »ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला ‘रायगड भूषण’
257 पुरस्कारांची खैरात वाटणार्या जिल्हा परिषदेचा प्रताप कर्जत : बातमीदार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तब्बल 257 व्यक्तींना ‘रायगड भूषण‘ ने सन्मानित करणार्या रायगड जिल्हा परिषदेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार देण्याचा पराक्रम रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राजिपच्या मुख्य …
Read More »सीकेटी महाविद्यालयात ‘उड्डाण’ महोत्सव उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘उड्डाण’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2021-2022 करिता उड्डाण महोत्सवाचे नवी मुंबई विभागीय यजमानपद जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने भूषविले. हा महोत्सव 8 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper