नवी मुंबई : बातमीदार शेल्टर असोसिएट्स संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई मधील तुर्भे विभाग अंतर्गत ’माझी गल्ली स्वच्छ गल्ली’ ही स्पर्धा इंदिरा नगर, हनुमान नगर, गणपती पाडा या वस्त्यांमध्ये घेण्यात आली. संस्थेने गोळा केलेल्या जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीने 250 घरांचे पॉकेट बनवण्यात आले. 20 स्वयंसेवकांना निवडून या 250 घरांची जबाबदारी देण्यात आली. …
Read More »Yearly Archives: 2022
उरणमध्ये गोल्डन शुगर कलिंगड दाखल
उरण : वार्ताहर उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी उरण बाजारात रोह्याचे गोल्डन शुगर गारेगार कलिंगड दाखल झाले असून नागरिक कलिंगड खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कलिंगडाच्या हंगामाची सुरुवात जानेवारी महिन्यात होते. जून महिन्यापर्यंत हा हंगाम सुरू असतो. यंदा अवकाळी पावसामुळे यंदा कलिंगडाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला. त्यामुळे पुढील आठवड्यात कलिंगडाची आवक आणखी …
Read More »अवकाळीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम
बाजारात ओला व 50 टक्के खराब माल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त एपीएमसीच्या कांदा बाजारात सध्या नवीन कांद्याची आवक वाढली असून दिवसाला 100 गाड्या कांदा येत आहे, मात्र यातील 50 टक्के कांदा हा खराब आहे. अवकाळी पावसामुळे या वर्षी कांदा उत्पादनावर हा परिणाम झाल्याचे दिसत असून कांदा दर चढेच राहतील …
Read More »उद्यानातील समस्या सोडवा -पांडुरंग आमले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा सेक्टर 7 मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 7 मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने …
Read More »हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने उपक्रम पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभाग 18 मध्ये नाविन्यपूर्ण आणि समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. माता भगिनींशी असलेला संवाद वाढवा आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून त्यांना काही क्षण विरंगुळ्याचे मिळावे या हेतूने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने हळदीकुंकू संमारंभ आयोजित करण्यात आला होता. या …
Read More »विविध सामाजिक संस्थांनी मानले नगरसेवक राजू सोनी यांचे आभार
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे हे फलक लावून करीत आहेत. शहरातील आदर्श हॉटेल ते लाईन आळी आणि विनम्र हॉटेल पर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. यासंदर्भातची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना कळताच त्यांनी तत्परतेने या ठिकाणी रस्त्याची कामे …
Read More »सीकेटी विद्यालयात विशेष पालक सभा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमातील विद्यालयात शनिवारी (दि. 12) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पालक सभा आयोजित केली होती. या सभेत 2021-22 मध्ये इयत्ता नववीत शिकत असलेले हे विद्यार्थी मार्च 2023मध्ये दहावी बोर्ड परिक्षेस सामोरे जातील, परंतु …
Read More »‘झुक झुक गाडी’चा उपक्रम पनवेलसह रायगडात फोल
उशीराच्या दादर-सावंतवाडीवरील माहिती पाहणार कोण? पनवेल : प्रतिनिधी मध्य रात्रीच्या अंधारात पनवेलकरांना तर साखर झोपेत दक्षिण रायगडकरांना दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या अनेक विविध विकासकामांची माहिती व राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती तुतारी एक्स्प्रेसच्या (दादर-सावंतवाडी) माध्यमातून दिली जाणार आहे, मात्र साखर झोपेत आली आली झुक झुक गाडी…! स्वप्नांच्या दुनियेत स्टेशनवर जाऊ …
Read More »भ्रष्टाचाराची माळ
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संशयाच्या घेर्यामध्ये अडकले आहेत. भ्रष्ट कारभाराच्या या माळेतील ताजे रत्न म्हणून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घ्यावे लागेल. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीची लपवाछपवी केल्यासंबंधीच्या एका जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला …
Read More »उरणमध्ये स्वामी नारायण संस्कार केंद्राचे भूमिपूजन
आमदार महेश बालदी यांची विशेष उपस्थिती उरण : वार्ताहर उरण येथे बीएपीएस स्वामी नारायण संस्कार केंद्राच्या कामाचे भूमिपूजन व खातमुहूर्त कुंभारवाडा येथे गुरुवारी (दि. 10) झाले. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह मुंबई (दादर) येथील स्वामी नारायण मंदिराचे पूज्य कोठारी अभयस्वरूप दास स्वामी, अक्षर चरितदास स्वामी, प्रसन्न मुनिदास स्वामी, सोबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper