पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ .भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात झाली. प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांतर्गत पहिल्या डोसच्या यशस्वी लसीकरणानंतर बहुतेक पात्र विद्यार्थ्यांना, विशेषतः इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी …
Read More »Yearly Archives: 2022
खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये वैयक्तिक कौशल्यासाठी विचारमंथन सत्र
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन कक्ष आणि इंग्रजी विभागातर्फे बुधवारी (दि. 9) वैयक्तिक कौशल्यासाठी विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन विभागातील प्रा. मीरा पटेल हया प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चाचणी …
Read More »‘सीकेटी’त सूर्यनमस्कार महायज्ञ
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील आरोग्य सेवा समिती (योग केंद्र)तर्फे नुकताच रथसप्तमी उत्सव साजरा झाला. या उत्सवांतर्गत 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत सूर्यनमस्कार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ‘सीकेटी’तील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा …
Read More »टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन गुरुवारी (दि. 10) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमेाल यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »व्यावयायिका दोघांनी लुटले
पनवेल : वार्ताहर रिक्षामधुन आलेल्या दोघा लुटारुंनी एका व्यावसायीकाच्या हातातील 10 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी लुटून पलायन केल्याची घटना सीबीडी सेक्टर-3 परिसरात नुकतीच घडली आहे. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारुविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार बजरंग म्हात्रे हा व्यावसायीक पनवेलमधील …
Read More »बांधनवाडी येथे शिक्षण हक्क कायद्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा
मोहोपाडा : प्रतिनिधी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, राष्ट्र सेवा दल रायगड आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी यांच्यावतीने एक दिवसीय शिक्षण हक्क कायदा व त्यातील तरतुदी या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पनवेल, पेण, खालापूर आणि अलिबाग तालुक्यातील 30 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या …
Read More »रसायनीमध्ये हेल्मेट वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाणे आणि जय प्रेसिजन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले. यामध्ेय रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणार्या दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा, पोलिसांना सहकार्य करा असे सांगण्यात आले. …
Read More »नवी मुंबईत संगीत विद्यालय उभारण्याची भाजपचे विकास सोरटे यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिकेच्या होऊ घातलेल्या सन 2022-23 अर्थ संकल्पात यंदा शिक्षण क्षेत्रावर भर द्यावा. ज्युनियर कॉलेज सुरू करावे. नवी मुंबई महापालिकेतर्फे संगीत विद्यालयाची उभारणी करावी व त्या विद्यालयाला भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव द्यावे. शाळांचे आधुनिकीकरण करावे अशा विविध मागण्या भाजपचे विकास सोरटे यांनी आयुक्तांकडे …
Read More »फुंडे कॉलेजमध्ये मंगळवारी पारितोषिक वितरण समारंभ
उरण : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या तु. ह. वाजेकर विद्यालय आणि वीर वाजेकर एएससी कॉलेज, महालण विभाग फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) वाजेकर पुण्यतिथी व महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पी. जे. पाटील, …
Read More »न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात हळदीकुंकू
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 8) हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, मानसी तांबोळी, सीमा घरत, गौरी देशपांडे, नाहिदा ठाकूर, हेमलता पाटील, सुमन पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांना हळदीकुंकू देऊन भेट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper