Breaking News

Yearly Archives: 2022

…तर मविआ सरकार पाडले असते

रामदास आठवलेंचे संजय राऊतांना उत्तर नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या यंत्रणांचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा केंद्राचा डाव असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्याकडून सातत्याने याच विषयावर होणार्‍या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. ईडी …

Read More »

कर्जत चांदईतील शेतकरी माधव कोळंबे यांची मिश्र शेती

कर्जत : बातमीदार तालुक्यातील चांदई गावातील शेतकरी माधव कोळंबे हे राजकारणाबरोबरच शेतीत करतात. आनंद मिळतो म्हणून शेती करणारे माधव कोळंबे यांच्याकडे शेतात काम करायला बाहेरून मजूर आणले जात नाहीत. शेतात पिकवलेल्या भुईमूगापासून शेंगदाणा तेल बनविणारे  कोळंबे फावल्या वेळेत राजकारणही करतात. आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकतरी सदस्य झेडपीमध्ये गेलाच पाहिजे असा …

Read More »

व्यावसायिकाची फसवणूक; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने खारघरमधील एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये उकळून  धमकावल्याचा प्रकार घडला आहे. प्रियंका (सीमा) काळेल असे या महिलेचे नाव असून तिने अजित पवार चुलत सासरे असल्याचे आणि डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याचीदेखील थाप मारल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेविरोधात खारघर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी दर्ग्यावर चादर अर्पण

पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगराच्या मध्यवर्ती स्थापित लाखो लोकांचे श्रद्धास्थान हजरत पीर करमअली शाह दर्ग्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड प्रभारी आणि साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांनी चादर चढवून दुवा मागितली. लोकनेते रामशेठ ठाकूर हे गोरगरिबांचे …

Read More »

रायगडात ‘लालपरी’च्या उत्पन्नात वाढ

राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागात 40 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे  या विभागातील आठ आगारांतून एसटीच्या दिवसाला सरासरी 450 फेर्‍या होत आहेत. प्रवाशांचा प्रतिसादही  मिळत आहे. त्यामुळे मागील महिन्यात रायगड विभागात  एसटीचे दिवसाला सात लाख रुपये असणारे उत्पन्न या महिन्यापासून दिवसाला तब्बल 10 लाखांवर गेले आहे. लालपरी ही …

Read More »

नवी मुंबईत बेवारस वाहनांमुळे स्वच्छतेला खीळ

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिल्यामुळे त्या ठिकाणी नियमित स्वच्छता करता येत नाही व शहर स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. नवी …

Read More »

सुधागडातील उन्हेरे बुद्रुक येथे घराला आग; दोन लाखांहून अधिक मुद्देमाल, रोख रक्कम जळून खाक

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उन्हेरे बुद्रुक (धनगरवाडी) येथील राम धोंडू ढेबे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण समजलेले नाही. मात्र आग शॉर्टसर्किटमुळे लागली …

Read More »

शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

मुरूड : प्रतिनिधी अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मुरूड नगर परिषद कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 11) काम बंद आंदोलन केले आहे. मुरूड नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, बांधकाम विभाग अधिकारी संजय वेटकोळी, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत दिवेकर, नरेंद्र नांदगावकर, साहिल मुजावर, कपिल वेहेले, गोपाळ चव्हाण, राकेश पाटील, …

Read More »

फणसाड अभयारण्य पर्यटकांना खुले; रानगव्यांची संख्या वाढली

मुरूड : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने फणसाड अभयारण्य 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हे अभयारण्य आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मुरूडपासून 14 कि.मी. अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ 54चौ.कि.मी.आहे. याअभयारण्यात विविध वन्यजीव, अनेक सरपटणारे प्राणी व औषधी वृक्षांची संपदा आहे. बिबट्या, रानमांजर, …

Read More »

माथेरानमधील आकाशगंगा निरीक्षण केंद्र बंद

कर्जत : बातमीदार माथेरान नगर परिषदेने आकाशगंगा हा अवकाश निरीक्षण प्रकल्प उभारला आहे. काही खगोलप्रेमी या केंद्रावर येऊन अवकाश दर्शन करायचे. मात्र कोटीच्या घरात खर्च करून उभारलेला हा प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. आकाशगंगा निरीक्षण केंद्रात आल्यानंतर पर्यटकांना सुरुवातीला ग्रह आणि तार्‍यांविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर 35 आसनी थिएटरमध्ये …

Read More »