मुरूड : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने गड, किल्ल्यांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. मात्र शनिवार, रविवारी मुरूडमध्ये आलेले पर्यटक जंजिरा किल्ला न पाहताच परतत होते. कोरोनामुळे सुमारे 35 पेक्षा जास्त दिवस जंजिरा किल्ला बंद होता. पर्यटक आणि स्थानिक लोक किल्ला सुरू होण्याची वाट पहात होते. आता किल्ला …
Read More »Yearly Archives: 2022
मुरूड शिघ्रे शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॉफी रॅकची भेट
मुरूड : प्रतिनिधी देणगीदार असगरशेठ अली खतीब यांच्याकडून मुरूड तालुक्यातील शिघ्रे केंद्र शाळेला ट्रॉफी रॅक भेट देण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुरूड तालुका व रायगड जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये शिघ्रे येथील केंद्र शाळा भाग घेत असते. त्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शाळेला ट्रॉफी, प्रमाणपत्रे मिळतात. …
Read More »रुग्णवाहिकाचालकांचा पगार रखडला; ठेकेदाराची टाळाटाळ, आरोग्य खात्याचे दुर्लक्ष
मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयातील 102 नंबर रुग्णवाहिका चालकांचे मागील तीन महिन्यापासून वेतन रखडले असून आरोग्य खात्याचे दुर्लक्षामुळ या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना काळवूनसुद्धा वेतन मिळत नसल्याने हे रुग्णवाहिका चालक हवालदिल झाले आहेत. आरटीपीसीआर नमुने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणे, औषधे, ऑक्सिजन आणणे, व्हॅक्सिनची ने-आण करणे, …
Read More »महाड पूर निवारणावर राजकीय पोळ्या भाजल्या
सावित्री नदीला 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापूराने महाडकरांचे कंबरडे मोडून टाकले. या महापुरात शंभर टक्के महाड शहर बाधीत झाले होते. कधी नव्हे ते महाड एमआयडीसीसुध्दा या महापूराच्या तडाख्यातून वाचू शकली नाही. उद्योजकांपासून कामगार आणि श्रीमंतापासून गरीब अशा सर्वांना या महापूराने पार धुवून काढले. प्रचंड आर्थिक आणि स्थावर मालमत्तांचे नुकसान …
Read More »तिसरी लाट ओसरतेय!
तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. ज्या वेगाने रुग्णवाढीचा आलेख गेल्या महिन्यात उंचावला होत्या त्याहून अधिक गतीने तो खाली येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून व्यावसायिकही सुखावले आहेत. असे असले तरी यापुढील काळातही आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाची तिसरी लाट संपण्याच्या मार्गावर …
Read More »‘टाटा स्टील’कडून आदिवासी पाड्यांना दिलासा
पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टीलने निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः …
Read More »खारघरमध्ये सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग 6चे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर 18 मधील त्रिकोना पार्क येथे रविवारी (दि. 6) सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले गेले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ आयोजित केले जात आहेत. विद्या भारतीची उपकंपनी संस्था क्रीडा भारती, विद्यार्थी परिषद, राष्ट्र …
Read More »ई-श्रम आणि युनिव्हर्सल कार्ड शिबिर
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील प्रभाग क्र.34 भाजप अध्यक्ष अॅड. गणेश रसाळ यांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड आणि रेल्वे प्रवासाकरिता युनिव्हर्सल कार्ड काढून देण्याचे शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर-8 येथील भाजप कार्यालयात झालेल्या या शिबिराचा लाभ सुमारे 400 गरजूंनी घेतला. या वेळी माजी महापौर …
Read More »भातशेतीचे क्षेत्र होतेय कमी
उरणमध्ये 11 हजारांपैकी फक्त अडीच हजार हेक्टरवर लागवड उरण : रामप्रहर वृत्त पन्नास वर्षांपूर्वी उरण तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर येथे अनेक उद्योग तसेच नागरिकरण वाढत गेल्याने हळूहळू भातशेतीचे क्षेत्र कमी होत गेले. आता तालुक्यात 11 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त दोन हजार सेक्टरवर भात …
Read More »Uei College In Riverside
They might be established by us or by third-occasion companies whose services we have added to our web pages. If you never permit these cookies, then some or all of these functionalities may perhaps not purpose thoroughly. These cookies let us to anonymously track and evaluate knowledge so that we …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper